हाताला कामे द्यावे, यासाठी वनिकरण विभागात काम करणाºया मजुरांनी सोमवारी आंदोलन केले. ठाणेगाव येथील मजूर मागील तीन ते चार दिवसांपासून वनिकरण विभागाच्या कामावर जात आहेत. परंतु कामाच्या ठिकाणी एकही मजूर राहत नसल्याने मजुरांना परत जावे लागत होते. ...
तेलंगणा सरकारच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या कालेश्वरम सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील आईपेठा व तुमनूर ही गावे बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. सदर गावे बुडीत क्षेत्रात येऊ नये, यासाठी तेलंगणा सरकार गोदावरी तिरावर मातीचा भराव टाकणार आहे. यास ...
सीआरपीएफ ३७ बटालीयनच्या वतीने पाणी टंचाईच्या प्रश्नावर मात करण्यासाठी येथील प्राणहिता मुख्यालयाच्या परिसरात तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. आता पहिल्याच पावसाने या तलावात पाणी साचले असून प्राणहिता मुख्यालयाच्या परिसरात लावण्यात आलेल्या १ हजार रोपट् ...
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारांमध्ये जनजागृती करण्याकरिता स्वीप कार्यक्रमाअंतर्गत कॅम्पस अॅम्बेसिडर प्रतियोगिता राबविण्यात आली होती. अंतिमत: पात्र झालेल्या स्पधेर्कांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण करून गौरवण् करण्य ...
गडचिरोली शहरातील आठवडी बाजारात रस्त्याच्या बाजुला पुन्हा वाहनांची पार्र्किंग सुरू झाली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून सदर वाहनधारकांवर कारवाई करण्याची गरज आहे. गडचिरोली शहरातील आठवडी बाजार मूल मुख्य मार्गावर अगदी रस्त्याच्या बाजुला भरतो. ...
कमलापूर-छल्लेवाडा मार्गावरील चिंतलगुडम गावात ५ जुलै रोजी झाड कोसळल्याने मागील तीन दिवसांपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. मागील आठ दिवसांपासून कमलापूर परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. ...
शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत उपलब्ध झाल्यास मशागतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व बँकांनी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जुलै अखेर गाठावे, अशा सूचना गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व बँकांना ...
देसाईगंजवरून नागपूरकडे प्रवाशी घेऊन जात असलेली खासगी बस व विरूध्द दिशेने येणाऱ्या युपी ७० एफटी ४६४७ क्रमांकाच्या ट्रकची समोरासमोर धडक बसली. सदर अपघात वैनगंगा नदी पुलाच्या अगदी मधोमध शुक्रवारी ३.३० वाजता घडला. या अपघातात खासगी बस चालकाला गंभीर मार लाग ...