विविध मागण्यांसाठी २० आॅगस्ट रोजी राज्यभरातील कर्मचारी संपावर जाणार आहेत. या संपात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना सुध्दा सहभागी होणार आहे. संपात सहभागी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. ...
गडचिरोली पोलिसांनी आरमोरी मार्गावरील फुले वार्डात कारवाई करून १ लाख ८ हजार रुपये किमतीची दारू व तीन लाख रुपये किमतीची कार जप्त केली आहे. सदर कारवाई शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास करण्यात आली. ...
देशातील जनतेला विमा संरक्षण प्राप्त व्हावे, यासाठी केंद्र शासनाने सुरक्षा विमा योजना व जीवनज्योती योजना सुरू केल्या आहेत. सुरूवातीच्या कालावधीत या योजनांची चांगली प्रचार प्रसिध्दी झाल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या योजनांतर्गत विमा काढला. ...
तीन दिवस पुराने वेढलेल्या भामरागड शहरातील पूर शुक्रवारी ओसरला. पुरामुळे भामरागडातील रस्त्यांवर चिखल पसरला आहे. तसेच ज्या नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले, त्यांची सुध्दा मोठी हानी झाली आहे. ...
नक्षलग्रस्त भागातील समस्यांचे निकारण करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याला १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया हे चार जिल्हे नक्षल प्रभावित आहेत. ...
महावितरणने वीज बिल वसुलीची मोहीम १ आॅगस्टपासून धडाक्यात सुरू केली आहे. मागील आठ दिवसात सहा तालुक्यातील १७९ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. वीज बिलाची पूर्ण वसुली होईपर्यंत ही मोहीम चालूच राहणार आहे, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी द ...
सिरोंचा तालुक्यातील पातागुडम परिसरातील सोमनपल्ली नाल्यावरील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे या पुलावरून पावसाळ्यात नेहमी पाणी राहत असल्याने परिसरातील नागरिकांना जीव धोक्यात घालून आसरअल्ली हे गाव गाठावे लागते. या नाल्यामुळे परिसरातील सुमारे १० गावांचा स ...
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था गडचिरोली अंतर्गतच्या जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागाच्या वतीने जिल्हा परिषद हायस्कूल गडचिरोली येथील दहावी, अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन करण्यात आले. ...