ग्रामीण भागात आजही बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सकाळी बैलांना धुवून, शिंगांना रंगी-बेरंगी बेगड लावले जातात. झुल पांघरली जाते. सोने जपावे तसा जपून ठेवलेला साज, म्हणजे शिंगोट्या, गळाकंठी, हार बैलावर चढवून वाजत गाजत बैलांना गावातील महादेव म ...
जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या लोकनियुक्त सदस्यांची निवड होणे गरजेचे असते. वर्षभरापूर्वी दोन वेळा त्यासंदर्भातील निवडणूक कार्यक्रमही जाहीर केला होता. पण आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा ती निवडणूक रद्द करण्यात आली. ...
घोट परिसरात प्रामुख्याने धानपिकाची शेती केली जाते. याही वर्षी शेतकऱ्यांनी बरेच प्रयत्न करून आपल्या शेतात धानपिकाची रोवणी नुकतीच आटोपली. शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने पोलीस विभागामार्फत साहित्य वाटपाचा निर्णय घेण्यात आला. ...
विद्यमान सत्ताधाऱ्यांनी खोटा प्रचार करून देशातील जनतेला मूर्ख बनविले. लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकांना सामोरे जाण्याऐवजी दंडूकेशाहीचा वापर करून ईव्हीएम घोटाळ्याच्या माध्यमातून देशात सत्ता हस्तगत केली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नावावर शेतकऱ्यांन ...
कुस्ती म्हणजे स्वत:मधली कठोर शारीरिक संपदा व हजरजबाबी बौद्धिकता अशा दुहेरी डावपेचांच्या बळावर आखाडारुपी मैदानात अजिंक्य राहण्याचा खेळ. कुस्ती खेळण्यासाठी निडरता, अचूक पण लक्षवेधी निर्णयक्षमता, पिळदार अंग, प्रचंड मेहनत आणि जिंकण्याची लालसा असणे आवश्यक ...
आरोपी बहेरवार याच्यावर गडचिरोली ठाण्यात २, मुरूमगाव ठाण्यात २ आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडलेल्या दारूसंदर्भात १ असे पाच गुन्हे दाखल आहेत. याशिवाय छत्तीसगड राज्यातील पेंढरी पोलीस ठाण्यातही दारूची आयात प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याचे कळ ...
धानोरा तालुक्यात १३ व १४ ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे सोडे ते मोहलीपर्यंतचा मार्ग अतिशय खराब झाला आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला या मार्गाचे खोदकाम करून मुरूम व गिट्टी टाकण्यात आली होती. अतिवृष्टीमुळे सदर मुरूम व गिट्टी वाहून गेली. ...
२५ ऑगस्ट रोजी मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या दिवशी कामगारांच्या नोंदणीविषयक शिबिर घेण्यात आले. जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्टॉल लावून कामगारांची नोंदणी केली. जिल्हाभरातून सुमारे १ हजार ४०० कामगार आले होते. ...
आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या पुढाकाराने जिल्ह्यात ठिकठिकाणी असे शिबिर घेतले जाणार आहे. यातील पहिले शिबिर गडचिरोलीत झाले. जादूटोणा विरोधी कायदा सांगून वैज्ञानिक दृष्टिकोनावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. ...