अप्पर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांना संघटनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष चंदू प्रधान, कार्याध्यक्ष वनिश्याम येरमे, संघटक अल्पेश बारापात्रे, कोषाध्यक्ष विशाल खरतडे, गौरीशंकर ढेंगे, विजय क ...
या चार महिन्यांत गडचिरोली जिल्ह्यात सरासरी १३५४.७ मिमी पाऊस पडतो. ही चार महिन्यांची सरासरी यावर्षीच्या पावसाने कधीच गाठली आहे. भामरागड तालुक्यात यावर्षी पावसाने कहर केला. या तालुक्यात ५ सप्टेंबरपर्यंत सुमारे २१९९.०८ मिमी पाऊस पडला आहे. ...
अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूर आला असून आलापल्ली-भामरागड, वडधा-देवापूर, आष्टी ते मुलचेरा या मार्गावरील दिना नाल्याला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद आहे. तसेच पोहार नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. चाम ...
तालुक्यात बोटेकसा व कोटगूल या दोन ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. एका केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे मंजूर आहेत. याशिवाय बेतकाठी, मसेली व इतर उपकेंद्रांमध्ये प्रत्येकी एका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद मंजूर आहे. ...
दोन दिवसापूर्वी पहाटेच्या सुमारास आपले बैल चराईसाठी तिम्मा यांनी जंगल परिसरात नेत असताना त्याच्यावर दोन अस्वलांनी हल्ला चढविला. या हल्लयात मासू तिम्मा हा गंभीर जखमी झाला. दोन अस्वलांनी हल्ला करून त्याचे पोट फाटले व चक्क आतडे बाहेर आले होते. ...
२५ जुलैपासून दमदार पावसाला सुरूवात झाली. २५ जुलै ते ३ सप्टेंबर या जळपास सव्वा महिन्याच्या कालावधीत अपवाद वगळता प्रत्येक दिवशी पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
आपल्या श्रेष्ठ ऋषीच्या सात्विकतेला, त्यांच्या अंगी असलेल्या उदात्त गुणांना विनम्रतेने अभिवादन करून त्यांचे पूजन करण्याचे हे व्रत आहे. ज्ञान, विज्ञान व पुराणे यांची दीक्षा देण्याचे काम ऋषीमुनी फार पूर्वीपासून करीत होते. ज्यांचा संदर्भ आजही उपयोगात आणल ...
बाजाराजवळील तलाव जवळ पडत असल्याने सर्वाधिक गणेश विसर्जन या तलावात होते. तलावावर पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत. या पायऱ्यांवर गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन होते. नगर पालिकेने पोळा सणाच्या अगोदर तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात केली. ...
मानव विकास मिशन जिल्हाधिकारी कार्यालय व महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कौशल्य विकास रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत दुग्ध संकलन केंद्र सहकारी नोंदणीपूर्व एकदिवसीय कार्यशाळा २७ ऑगस्ट रोजी मार्र्कंडादेव ये ...
आश्रमशाळेच्या कामावर घेऊन न्याय देण्यात यावा, अशी मागणी आदिवासी विकास विभागाअंतर्गत रोजंदारी वर्ग ३ व ४ कर्मचारी संघर्ष संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात नाशिक येथील आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आले. ...