सहायक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीच्या निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांनी सदर रॅलीला वसतिगृहातून हिरवी झेंडी दाखविली व रॅलीचा शुभारंभ केला. याप्रसंगी सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार उपस्थित होते. या रॅलीमधून नागरिकांना विविध घोषवाक्यांमध ...
आरमोरी तालुक्याच्या मानापूर, देलनवाडी परिसरात प्रामुख्याने धानपिकाची लागवड केली जाते. या भागातील शेतकºयांनी मोठी धडपड करून यंदा धानपिकाच्या रोवणीचे काम आटोपले. मात्र संततधार पाऊस, वातावरणातील दमटपणा यामुळे अनेक ठिकाणच्या धानपिकावर लष्कर अळी तसेच कडाक ...
बँकेतील गर्दी कमी व्हावी, लोकांना आर्थिक व्यवहार करणे सुलभ व्हावे, यासाठी बँक प्रशासनाच्या वतीने जिल्हा व तालुका मुख्यालय तसेच मोठ्या गावांमध्ये एटीएमची सुविधा करण्यात आली. मात्र शनिवार व रविवारी दोन दिवस गडचिरोली शहरासह जिल्ह्यातील बहुतांश एटीएम कॅश ...
शहरात सोमवारी दिवसाढवळ्या ३८ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. या खुनाच्या घटनेनंतर उसळलेल्या उद्रेकात तीन जण गंभीर जखमी झाले. यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, एकाला मरणासन्न अवस्थेत अमरावतीच्या सामान्य रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलविण्या ...
दुर्गोत्सवानिमित्त घटस्थापनेच्या दिवशी (रविवारी) गडचिरोली पोलिसांनी एक रेखाचित्र सोशल मिडियावर जारी केले. या चित्रात देशाचा तिरंगी ध्वज, भारतीय संविधानासह विविध शस्त्रास्त्र हाती घेतलेली जनशक्तीरूपी दुर्गा नक्षलवादरूपी भस्मासुराचा वध करत असल्याचे दृष ...
सिरोंचा तालुक्यात आरोग्यसेवा योग्य प्रकारे दिली जात नसल्याने रूग्णांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. येथील ग्रामीण रूग्णालयातील अनेक पदे रिक्त आहेत. तसेच गरोदर महिलांना ने-आण करण्याकरिता सुसज्ज रूग्णवाहिका नसल्याने महिलांना त्रास होत आहे. विविध समस्य ...
खर्रा हा विषारी पदार्थ आहे. तो खाल्ल्याने कॅन्सर होतो. तोंडाचा वास येतो. खूप पैसे खर्च होतात. त्यामुळे गावात खर्रा विकू नका. आमच्या पालकांना विष देऊन हिरावून घेऊ नका तसेच लहान मुलांना अजिबात खर्रा देऊ नका, अशी कळकळीची विनंती तालुक्यातील सावली येथील ज ...
अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या मानधनासह विविध मागण्या अद्यापही कायम आहेत. गडचिरोली येथे झालेल्या बैठकीनंतर एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयासमोर महिलांनी सरकारच्या धोरणाविरोधात निदर्शने केली. ...
विधानसभा निवडणुकीसंदर्भात येथील नगर परिषदेच्या सभागृहात निवडणुकीचे काम सांभाळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तीन दिवस प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट हाताळण्याबाबतची माहिती देण्यात आली. आरमोरी विधानसभा मतदार संघाअंतर्गत २६ ते ...
गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक शेतीक्षेत्र चामोर्शी तालुक्यात आहे. या तालुक्यात प्रामुख्याने धानपिकाची शेती केली जाते. याशिवाय देसाईगंज तालुक्यातील विसोरा, तुळशी, कोकडी, आरमोरी तालुक्याच्या वैरागडसह बहुतांश भागात हलके, मध्यम व जड प्रतीच्या धानाची लागवड ...