लोकमत न्यूज नेटवर्क कोरची : आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत उपप्रादेशिक कार्यालय कोरची अंतर्गत मसेली व कोरची येथील ... ...
दुसरीकडे विद्यमान पदाधिकाऱ्यांपैकी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना बाजूला सारत त्यांची जागा काँग्रेसचे सदस्य घेणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. तसे झाल्यास अध्यक्षपद भाजपकडून निघून काँग्रेस किंवा इतर पक्षाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. ५१ सदस्यीय जिल्हा प ...
जिलानीबाबा जन्मोत्सव सोहळ्याचा प्रारंभ १८ नोव्हेंबर रोजी सोमवारपासून होत आहे. आज दुपारी धार्मिक प्रचवन तसेच धार्मिक ग्रंथाचे पठन करण्यात येणार आहे. रात्री ९ वाजता प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी मंगळवारला सकाळी ९ वाजता परचम कुशाई व फ ...
जिल्हाधिकारी व आ.डॉ.देवराव होळी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सन २०१४ ते २०१७ या कालावधीत दहावी नापास असलेल्या सर्व फवारणी कामगारांना आरटी वर्करचे आदेश देण्यात आले होते. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मात्र ...
कोरची तालुक्यातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने बियाणे टाकून रबी पिकाची लागवड करतात. परंतु बियाणे फेकून पेरणी केल्याने बरेचशे बियाणे वापत नाही. तसेच रोपांची संख्याही कमी होते. उत्पादनात घट येते. यावर्षी खरीप हंगामात उशिरापर्यंत पाऊस आल्याने जमिनीत पुरेसा ...
वाहनाच्या धडकेने रस्ता दुभाजकावर असलेला पथदिव्याचे खांब वाकले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहन उलटल्याने वाहनामधील किराणाचे सामान अस्ताव्यस्त पडले. सदर सामान गडचिरोली येथील किराणा दुकानदाराचे असल्याची माहिती आहे. ...
गडचिरोली जिल्ह्याचा ७८ टक्के भाग घनदाट जंगलाने व्यापला आहे. बहुतांश गावांना विद्युत पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या जंगलातून गेल्या आहेत. वादळ, वारा, पाऊस झाल्यानंतर जंगलातील झाडे किंवा फांद्या विद्युत वाहिन्यांवर पडून वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार अ ...
ट्रक जप्त केल्यानंतर याची चौकशी केली असता, सदर गुळ छत्तीसगड राज्यातील रायपूर येथील प्रथम ट्रेडर्सचे मालक हर्षद जैन यांनी उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील बन्सल ट्रेडींग कंपनीकडे बुक केला होता. कागदपत्रांवर धनलक्ष्मी ट्रेडर्स अहेरी यांच्याकडे माल पाठ ...
महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर शासनाने शिक्षणावर विशेष भर दिला. या अंतर्गत गाव तिथे जिल्हा परिषदेच्या शाळा उघडण्यात आल्या. पूर्वी या गावातील विद्यार्थी आश्रमशाळेत दुसऱ्या गावी पाठविले जात होते. गावात शाळा झाल्यापासून पालकांनी जिल्हा परिषदेच् ...