वैरागड येथील स्थानिक प्रशासनाचा कारभार म्हणजे कुणाच्या पायात नाही, असा सुरू आहे. काम करण्यापूर्वी नियोजन राहत नसल्याने आवश्यक नसलेल्या ठिकाणी रस्ते, नाल्या मंजूर केल्या जातात. मात्र आवश्यक असलेल्या ठिकाणी काम होत नाही. कमिशन लाटण्यासाठी रस्त्याचे तुक ...
धावत्या रेल्वेत वा बसमध्ये प्रसुती कळा सुरू होऊन महिला प्रसूत झाल्याच्या अनेक घटना आपण वाचतो, ऐकतो. तशाच प्रकारची एक घटना मंगळवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यात घडली. ...
निवेदनात म्हटले आहे की, ज्या बोगस आदिवासी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जात प्रमाणपत्र सादर केले नाही, अशांना ३१ डिसेंबर २०१९ पूर्वी बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे. खऱ्या आदिवासी समाजातील उमेदवारांना प्रतिनिधीत्व देऊन रिक्त पदांची भरती करावी, अशी मागणी आ ...
सन १९८७ ला स्थान झालेले जवाहर नवोदय विद्यालयात सुरूवातीला प्रचंड अडीअडचणी होत्या. अनेक अडचणीतून हे विद्यालय पुढे आलेले आहे. त्यात माजी प्राचार्य म्हणून सन १९९२ ते १९९६ या कालावधीत डॉ.जॉन्सन यांनी प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळून येथील शिक्षणाचा दर्जा ...
देशभरात भारतीय लष्कराच्या ठिकठिकाणच्या तळांवर असलेल्या फ्रिजवाल गायींचा सांभाळ करणे लष्कराला परवडणारे नसल्यामुळे या गायी दूध उत्पादनासाठी गरजवंत शेतकऱ्यांना नि:शुल्क दिल्या जात आहेत. त्यासाठी काही अटीही टाकल्या आहेत. याअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सदर ...
धान पिक निघाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी प्रामुख्याने भाजीपाला पिकाची लागवड करतात. कारले हे पीक कमी खर्चात येणारे पीक असल्याने शेतकरी या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करते. या परिसरातील कारले नागपूर बाजारपेठेत पाठव ...