अॅड.राम मेश्राम यांनी ना.वडेट्टीवार यांनी काँग्रेस पक्षाला अडचणीच्या वेळी कसे तारले हे सांगून आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्यालाच डावलण्याचा प्रयत्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत झाल्याची खंत व्यक्त केली. डॉ.उसेंडी यांनी वडेट्टीवार यांना मिळालेल्या ओबीसी खात् ...
आलापल्ली येथील क्रीडा संकूल भवनात आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या आढावा बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी मदन टापरे, अहेरी विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पाचही तालुक्यांचे तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियं ...
गडचिरोली प्रेस क्लबच्या वतीने आयोजित ‘गडचिरोली जिल्हा गौरव’ पुरस्कार देऊन ना.वडेट्टीवार यांचा शनिवारी सायंकाळी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार, नगरा ...
ज्या नगरसेवकांना सभापती पद अजूनर्यंत मिळाले नाही. त्यांना संधी देऊन सभापती पद बनविण्यात यावे, असा विचार मांडण्यात आला. मात्र यावर काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदविला. काही नगरसेवक फारसे सक्रीय नाही. अशा नगरसेवकांकडे सभापती पद देऊन काहीच फायदा ...
भामरागड, अहेरी व एटापल्ली हे तालुके आदिवासी बहुल आहेत. या तालुक्यामधील गावे घनदाट जंगलांनी व डोंगरदऱ्यांनी वेढली आहेत. त्यामुळे काही गावांमध्ये पारंपरिक वीज पोहोचविणे कठीण आहे. जिल्ह्यातील जवळपास दीडशे गावांपर्यंत अजुनही वीज पोहोचली नाही. यामध्ये प्र ...
फवारा चौकात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली तसेच जेएनयूमधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. सीएए कायदा रद्द करावा तसेच एनआरसी विधेयक पारित करू नये. सीएए विरोधात दिल्ली येथील जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन के ...
सध्या खादी वापरणे ही एक फॅशन झालेली आहे. हीच फॅशन महिला बचत गटाच्या व्यवसाय उभा करण्यात कशी फायद्याची आहे हे महिलांना समजावून सांगण्यात आले. त्यानंतर स्वत: गावातच हातमागावर आधारित कापड निर्मिती व्यवसाय तयार करणेचे ठरविण्यात आले. गावात सुरू असलेल्या म ...
अलिकडे अनेक ठिकाणी चोरट्यांनी एटीएम मशिनच चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर गडचिरोली शहरातील विविध बँकांच्या एटीएमच्या सुरक्षेसाठी कोणती खबरदारी घेतली जात आहे याची पाहणी लोकमत चमुने मंगळवारी रात्री १२.१५ ते १ वाजतादरम्यान के ...
भरधाव ट्रकने कारला दिलेल्या धडकेत जि.परिषदेचे चार सदस्य जखमी झाल्याची घटना येथे गुरुवारी सकाळी ९.३० च्या सुमारास कुरखेडा जवळ असलेल्या जांभूळखेडाजवळ घडली. ...