रमेशचंद्र गणपतसिंह नायक, रा. छायन, जि. झाबुआ (मध्यप्रदेश) व किसनलाल बसराम मेरावत, रा.राठधनराज, जि.बासवारा (राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रमेशचंद्रसह इतर आठ जणांनी सनशाईन ...
मंत्रालयस्तरावर अधिकारी व मंत्र्यांमध्ये सदर मुद्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली आहे. भारतीय अन्न महामंडळ कार्यालय मुंबई व सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये सुध्दा धान खरेदी व भरडाईचा हा विषय चर्चिला गेला आहे. मंत्रालयस्तरावरून येत्या तीन दिवसात तांदळाची ...
आरमोरी शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. ही समस्या सोडविण्यासाठी २४ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी राऊत, संचालन राजू वडपल्लीवार तर आभार नगर परिषद ...
धान खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून कधी गोदाम पूर्ण तर कधी बारदान्याचा तुटवडा या विविध कारणांमुळे सदर केंद्र बंद पडले होते. त्यामुळे पाहिजे, त्या प्रमाणात धान खरेदीला गती आली नाही. शासकीय धान खरेदी केंद्राची मुदत ३१ मार्चपर्यंत राहते. त्यानंतर धान खरेद ...
सोडे नदीची रेती अतिशय चांगली आहे. त्यामुळे या रेतीची विशेष मागणी असल्याने रेती तस्कर याच नदीतून रेतीची चोरी करीत आहेत. रेती चोरलेल्या पात्राची पाहणी केल्यस पाचशेपेक्षा अधिक ब्रॉस रेतीची चोरी झाली आहे, असे दिसून येईल. एवढेच नाही तर अगदी पुलाच्या पिलरप ...
धनीराम नैताम यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे. तर उर्वरीत जखमींवर कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहेत. काही जखमींना गुप्त मार असल्याने त्यांना सूद्धा वैद्यकीय चाचणी करिता जिल्हा ...
अहेरी येथे सामान पोहचवून ट्रक गडचिरोली मार्गे आरमोरीकडे जात होता. ट्रक चालकाने प्रचंड प्रमाणात दारून ढोसली होती. इंदिरा गांधी चौकातून भरधाव ट्रक जात होता. यात अनेक नागरिक बचावले. वन विभागाच्या नाक्यासमोर ट्रक चालकाला डुलकी आली. जवळपास १०० किमी प्रती ...
शासन ओबीसींची जनगणना करण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. ओबीसी बरोबरच व्हीजेएनटी, एसबीसी या प्रवर्गाची सुध्दा स्वतंत्र जनगणना करावी, या मुख्य मागणीसाठी देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात देसाईगंज तालुक्यासह कुरखेडा, कोरची ...
जमुना नैताम ही महिला वेडसर असल्याने ती दुकानदार व नागरिकांकडून मागून जेवन करीत होती. ती वेडसर असल्याने तीला दुकानदार व नागरीकही जेवन उपलब्ध करून देत होते. मात्र तिला राहायला घर नसल्याने रस्त्यावरच झोपत होती. तीनही ऋतूत रस्ता हेच घर बनले होते. याचा प् ...