भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनुपकुमार कमल यांनी आपल्या टीमला सदर झोपड्यांच्या वस्तीमध्ये पाठवून आरोग्य तपासणी करून घेतली. लॉकडाऊनच्या काळात आपण कुठेही जाऊ नये, स्वत:ची काळजी घ्यावी, लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर तुम्ही गावाल ...
शिक्के मारलेल्या लोकांनी किमान १४ दिवस इतर लोकांच्या संपर्कात येवू नये. त्यांच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांनी त्यांचा संपर्क कमी करून संबंधितांना संसर्गाबाबत गांभिर्यता पटवून द्यावी आणि त्यांना घरात राहण्यास प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून क ...
मंगळवारी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी बैठक घेऊन अशा नागरिकांविरोधात कडक पावले उचलून कडक कारवाई करावी, असे निर्देश तहसीलदारांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून दिले. तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी व सर्व तालुका पोलीस अधिकारी यांच्याशी संयुक ...
आरमोरी तालुक्यातील वैरागड, सुकाडा, मोहझरी, मानापूर, देलनवाडी येथील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. डिसेंबर महिन्यात खरीप हंगामातील धान पिकाची हानी झाली. मात्र शेतकऱ्यांनी आशा सोडली नाही. पुन्हा रबी हंगामात उन्हा ...
अंकिसा येथील व परिसरातील गावांमधील दुकाने बंद आहेत. मात्र भाजीपाला हे जीवनावश्यक वस्तू असल्याने या ठिकाणी आठवडी बाजार भरण्यासाठी सवलत देण्यात आली. भाजीपाला खरेदी-विक्रीची दुसरी कोणतीही व्यवस्था या भागात नाही. अंकिसा परिसरातील नागरिक मंगळवारी भरणाऱ्या ...
चामोर्शी तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात खरीप हंगामात धान हे प्रमुख पीक घेतले जाते. धानपीक निघाल्यानंतर शेतकरी आपल्या शेतात तूर, मुग, उडीद, चना, पोपट, वाल, बरबटी आदी कडधान्याच्या पिकांची लागवड करतात. यावर्षी रबी हंगामातील पिकांचे दाणे भरीत असताना वाताव ...
गटग्रामपंचायत पलसगड अंतर्गत येणाऱ्या मौशी, सलंगटोला व पलसगड या तीन गावांसाठी ही नळ योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र गेल्या वर्षभरापासून या गावांना होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. यासंदर्भात वारंवार सूचना देऊन सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाचे सदर नळ ...
धानोरा येथील आदिवासी सोसायटीमार्फत धान खरेदी केली जाते. शासकीय गोदाम भरल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खुल्या मैदानात धानाची खरेदी करण्यात आली. या केंद्रावर धानोरा, सालेभट्टी, चव्हेला, पवनी, माळंदा, खरकाडी, कांदाडी, तुकूम, तोडे, हेटी या १० गावांत ...
गडचिरोलीसह इतर तालुकास्थळांवरील गर्दी ओसरून शहरे व शासकीय कार्यालये ओस पडल्याचे दिसून आले. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी राज्य शासनामार्फत आणखी कडक नियम केले जात आहेत. रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले. जनतेने स ...