शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर जयंती वर्षानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन

By admin | Updated: March 31, 2016 01:47 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त सुरु असलेल्या विशेष उपक्रमाचा भाग म्हणून शनिवार २ एप्रिल रोजी...

पत्रपरिषद : सहायक आयुक्तांची माहिती गडचिरोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त सुरु असलेल्या विशेष उपक्रमाचा भाग म्हणून शनिवार २ एप्रिल रोजी गडचिरोलीत ‘परिवर्तन एक विचार’ हे दोन अंकी नाटक सादर करण्यात येणार आहे. या नाटकाचा प्रयोग शहरातील संस्कृती सांस्कृतिक भवनात विनामूल्य सादर होईल, अशी माहिती सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी दिली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मनामनात आणि घराघरांत रुजविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हे वर्ष समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे. वर्षभर विविध कार्यक्रम, उपक्रम राबविले जात आहेत. तसेच १ एप्रिल ते १४ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच हे वर्ष समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त, विनोद मोहतुरे यांनी दिली . पुढे बोलतांना मोहतुरे म्हणाले की, ६ एप्रिल रोजी पत्रकारांची कार्यशाळा आयोजित केली आहे. याकार्यशाळेत सामाजिक न्याय व समतेसाठी पत्रकांरासमोरील आव्हाने, महिला, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती तसेच दुर्बल घटकांविषयी वार्तांकन करतांना माध्यमांची संवेदनशिलता, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जागरुक, ऊर्जा व जलसंसाधनाचे आद्य नियोजन- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक आर्थिक-औद्योगिक-पर्यावरणासंबंधी धोरणाचा दुर्बल घटकांवर परिणाम, स्वच्छ अभियानाचे आद्यप्रवर्तक व अंधश्रध्दा दूर करणारे प्रबोधनकार व कवी- संत गाडगेबाबा या विषयावर परिसंवाद व व्याख्यान होणार आहे. (शहर प्रतिनिधी)