शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यांचे अनुदान थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 05:00 IST

निराधारांना संजय गांधी निराधार याेजना, श्रावण बाळ याेजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ  याेजना आदी याेजनांच्या माध्यमातून मासिक अनुदान दिले जाते. परंतु तालुक्यातील निराधारांना नऊ महिन्यांपासून अनुदान देण्यात आले नाही. त्यामुळे नागरिक तहसील कार्यालय व बँकेत हेलपाटे मारत आहेत. लाॅकडाऊनच्या कालावधीत अनुदान न मिळाल्याने  निराधारांचे हाल झाले. त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.

ठळक मुद्देचामाेर्शी तालुका : १५ हजार नागरिकांचे तहसील कार्यालयात हेलपाटे

लाेकमत न्यूज नेटवर्कचामाेर्शी : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने निराधारांना मासिक १ हजार ते १ हजार २०० रूपये अर्थसहाय्य अनुदानाच्या रूपात  दिले जाते. तालुक्यात १५ हजार ३७४ नागरिक शासनाच्या याेजनेचा लाभ घेतात. परंतु तालुक्यातील निराधारांना फेब्रुवारी महिन्यापासून मासिक अनुदान मिळाले नाही. त्यामुळे निराधार नागरिक तहसील कार्यालय व बँकेत हेलपाटे मारत आहेत. निराधारांना संजय गांधी निराधार याेजना, श्रावण बाळ याेजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ  याेजना आदी याेजनांच्या माध्यमातून मासिक अनुदान दिले जाते. परंतु तालुक्यातील निराधारांना नऊ महिन्यांपासून अनुदान देण्यात आले नाही. त्यामुळे नागरिक तहसील कार्यालय व बँकेत हेलपाटे मारत आहेत. लाॅकडाऊनच्या कालावधीत अनुदान न मिळाल्याने  निराधारांचे हाल झाले. त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. रखडलेले अनुदान लवकर द्यावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी  लाभार्थ्यांसमवेत तहसील कार्यालयावर धडक देऊन उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांमार्फत निवेदन पाठवून नऊ महिन्यांचे अनुदान लवकर देण्याची मागणी केली. याप्रसंगी भाजप अनुसूचित जमाती माेर्चाचे प्रदेश महामंत्री प्रकाश गेडाम, स्वप्निल वरघंटे,  पं. स. सदस्य रेवनाथ कुसराम, उत्तम मेश्राम, सुनील राऊत यांच्यासह निराधार व कार्यकर्ते उपस्थित हाेते. दिवाळीपूर्वी रखडलेले अनुदान द्याराज्य सरकारने अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती व ओबीसींच्या याेजनांच्या निधीत  ६७ टक्के कपात केली.  वर्ग ३ व ४ ची नाेकरभरती कंत्राटी पद्धतीत त्रयस्थ संस्थेकडून करवून घेतली. तरीसुद्धा निराधारांच्या अनुदानाचा पैसा दिला नाही. राज्य शासन ८५ टक्के असलेल्या लाेकांवर अन्याय करीत आहे. निराधारांची फेब्रुवारी महिन्यापासून रखडलेले अनुदान  दिवाळी सणापूर्वी द्यावी, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार