शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नऊ कंत्राटी चालक एसटीत रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 05:00 IST

एसटी कर्मचारी कामबंद आंदाेलन करीत असल्याने कंत्राटी तत्त्वावर काही चालक नेमण्याचा निर्णय एसटीने घेतला. गडचिराेली विभागाला ५० कंत्राटी चालक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. टप्प्याटप्प्याने कंत्राटी चालकांची नियुक्ती केली जाणार आहे. मागील दाेन दिवसांत नऊ कंत्राटी चालक गडचिराेली आगारात रुजू झाले आहेत. त्यामुळे बसेसची संख्या वाढविण्यात  आली  आहे. वाहकांची संख्या कमी असल्याने वाहतूक नियंत्रकांना स्पाॅट बुकिंग करण्याचे काम साेपविण्यात आले आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गडचिराेली बस आगारात नऊ कंत्राटी चालक, आंदाेलकांपैकी एक वाहक रुजू झाला आहे. त्यामुळे आता गडचिराेली आगारातील चालकांची संख्या १५ झाली आहे. दर दिवशी वेगवेगळ्या मार्गांवर १५ बसेस साेडल्या जात आहेत. एसटी कर्मचारी कामबंद आंदाेलन करीत असल्याने कंत्राटी तत्त्वावर काही चालक नेमण्याचा निर्णय एसटीने घेतला. गडचिराेली विभागाला ५० कंत्राटी चालक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. टप्प्याटप्प्याने कंत्राटी चालकांची नियुक्ती केली जाणार आहे. मागील दाेन दिवसांत नऊ कंत्राटी चालक गडचिराेली आगारात रुजू झाले आहेत. त्यामुळे बसेसची संख्या वाढविण्यात  आली  आहे. वाहकांची संख्या कमी असल्याने वाहतूक नियंत्रकांना स्पाॅट बुकिंग करण्याचे काम साेपविण्यात आले आहेत. चंद्रपूर मार्गावरील काॅम्प्लेक्स, लहान व्याहाड, माेठा व्याहाड, सावली येथे गडचिराेली आगाराचे वाहतूक नियंत्रक स्पाॅट बुकिंग करीत आहेत, तर मूल येथे चंद्रपूर विभागाचे वाहतूक नियंत्रक स्पाॅट बुकिंग करीत आहेत. चंद्रपूरसाठी दरदिवशी सात बसेस साेडल्या जात आहेत. 

तीन महिन्यांनंतर नागपूरला पाेहाेचली बस

-    एसटी कर्मचाऱ्यांनी आंदाेलन सुरू केल्यानंतर तीन महिन्यांनंतर पहिल्यांदाच शुक्रवारी नागपूरसाठी गडचिराेली आगारातून बसफेरी साेडण्यात आली. प्रत्येक दिवशी सकाळी ७.३० व सकाळी ९ वाजता गडचिराेली आगारातून बस साेडली जाणार आहे. यापूर्वी काही नागपूर आगाराच्या बसेस गडचिराेलीला येत हाेत्या. 

गडचिराेली आगारातून चंद्रपूरसाठी ७, देसाईगंज २, नागपूर २, अहेरी १ व आष्टीसाठी २ बसेस साेडल्या जात आहेत. बसफेऱ्यांची एकूण संख्या ४४ पर्यंत पाेहाेचली आहे.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप