शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मुलचेराच्या मुख्याधिकाऱ्यांना निरोप

By admin | Updated: December 31, 2016 02:34 IST

नगर पंचायत मुलचेरा येथे मुख्याधिकारी व नायब तहसीलदार समशेर पठाण यांना निरोप देण्यात आला.

नवीन मुख्याधिकाऱ्यांचे स्वागत : न. पं. पदाधिकारी उपस्थित मुलचेरा : नगर पंचायत मुलचेरा येथे मुख्याधिकारी व नायब तहसीलदार समशेर पठाण यांना निरोप देण्यात आला. तसेच नव्याने पदभार स्वीकारणारे मुख्याधिकारी डॉ. किरण पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. २०१५ मध्ये मुलचेरा येथे नगर पंचायतची निर्मिती करण्यात आली. नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा प्रभार येथील तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार समशेर पठाण यांच्याकडे देण्यात आला होता. २०१५ पासून समशेर पठाण यांनी नायब तहसीलदार पद सांभाळत येथील नगर पंचायतचे मुख्याधिकारी पद सुद्धा यशस्वीरित्या सांभाळले. २६ डिसेंबरला नगर पंचायतमध्ये नियमित मुख्याधिकारी म्हणून डॉ. किरण पाटील रुजू झाल्याने समशेर पठाण यांनी आपला कार्यभार त्यांच्याकडे सोपविला. नगर पंचायतकडून मुख्याधिकारी पठाण यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून निरोप देण्यात आला व नवनियुक्त मुख्याधिकारी डॉ. पाटील यांचे स्वागत पुष्पगुच्छाने करण्यात आले. यावेळी नगर पंचायतचे अध्यक्ष सुभाष आत्राम, उपाध्यक्ष देवा चौधरी, बांधकाम सभापती दीपक परचाके, पाणी पुरवठा सभापती अल्का मेहर, महिला व बाल कल्याण सभापती जास्वंदा गोंगले, विरोधी पक्ष नेते दिलीप आत्राम, सुनीता कुसनाके, वनीता आलाम, विकास मडावी, उमेश पेडुरकर, प्रमोद गुट्टेवार, गोपिका चौधरी, कविता मडावी यांच्यासह सर्व नगर सेवक व मुलचेरा येथील नागरिक उपस्थित होते.