शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रोहयो कामाची काढली अल्प मजुरी

By admin | Updated: January 11, 2016 01:23 IST

महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत घोट ग्रामपंचायती अंतर्गत नक्टू लोहबळे व परशुराम रटंकवार यांच्या शेतात बोडी खोलीकरणाची कामे करण्यात आली.

घोट : महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत घोट ग्रामपंचायती अंतर्गत नक्टू लोहबळे व परशुराम रटंकवार यांच्या शेतात बोडी खोलीकरणाची कामे करण्यात आली. या दोन्ही कामावर अनुक्रमे ५४ व ५८ अशी एकूण ११२ मजूर कार्यरत होते. मात्र चामोर्शी पंचायत समितीचे तांत्रिक सहायक चलाख यांनी चुकीच्या पध्दतीने कामाचे मोजमाप केल्याने या कामावरील मजुरांची अल्प मजुरी काढण्यात आली असल्याचा आरोप रविवारी घोट येथे आयोजित पत्रकार परिषदेत करून उपस्थित मजुरांनी संबंधित तांत्रिक सहायकावर कारवाई करण्याची मागणी केली.तांत्रिकांनी सहायकांनी रटकंवार यांच्या शेतातील बोडी खोलीकरण कामाचे ०.३० तर नक्टू लोहंबळे यांच्या शेतातील बोडी खोलीकरण कामाचे ०.१५ सेमी प्रमाणे मोजमाप केले, असे मजुरांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कायद्यानुसार रोहयो कामाची प्रती दिवस १८८ रूपये मजुरी आहे. मात्र सदर दोन्ही बोडी कामाचे चुकीच्या पध्दतीने मोजमाप झाल्याने या कामावरील मजुरांना प्रती दिवस केवळ १०० रूपये मजुरी मिळत असल्याचा आरोप मजुरांनी केला आहे. पत्रकार परिषदेला गणेश गुरनुले, दिलीप मोहुर्ले, नितेश दुधबावरे, शंकर गावतुरे, गजानन मोहुर्ले, शामराव वसाके, भारत निकोडे, तुळशीराम वैरागडे उपस्थित होते. (वार्ताहर)