शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

मुरूम चाेरणारे चार ट्रॅक्टरसह जेसीबी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:34 IST

आलापल्ली मसाहतीच्या हद्दीत अवैधरित्या मुरुमाचे खनन केले जात असल्याचे गाेपनीय माहिती चामाेर्शीचे तहसीलदार जितेंद्र सिकताेडे यांना प्राप्त झाली. त्यांनी ...

आलापल्ली मसाहतीच्या हद्दीत अवैधरित्या मुरुमाचे खनन केले जात असल्याचे गाेपनीय माहिती चामाेर्शीचे तहसीलदार जितेंद्र सिकताेडे यांना प्राप्त झाली. त्यांनी महसूल व पाेलिसांचे पथक घेऊन घटनास्थळ गाठले. त्या ठिकाणी अवैधरित्या मुरूमाचे जेसीबीद्वारे खनन हाेत असल्याचे दिसून आले. त्या ठिकाणावरून चार ट्रॅक्टर व जेसीबी जप्त करून मंडळ कार्यालयात जमा करण्यात आल्या. यावेळी तहसीलदार यांच्यासह तलाठी सचिन गुरनुले, पोलीस उपनिरीक्षक जंगले, सहायक पोलीस उपनिरीक्षक संघरक्षित फुलझेले उपस्थित होते.

उन्हाळ्यात आता घरबांधकाम, रस्ते कामासाठी माेठ्या प्रमाणात मुरुमाची चाेरी हाेते. काही मुरूम चाेरटे ५० ब्राॅसची राॅयल्टी काढून २०० ते ३०० ब्राॅस मुरुमाची चाेरी करतात. बनावट राॅयल्टी बनवून प्रशासकीय यंत्रणेच्या डाेळ्यात धूळ झाेकली जाते. त्यामुळे रेतीप्रमाणेच मुरुमाच्या ट्रॅक्टरचीही राॅयल्टी तपासण्याची गरज आहे. रेतीप्रमाणेच मुरूम चाेरीचाही धंदा तेजीत आहे. यावर आळा घालण्याची गरज आहे.