शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

मध्यस्थी प्रक्रियेमुळे पैसा, वेळ व श्रमाची बचत शक्य

By admin | Updated: June 19, 2016 01:11 IST

मध्यस्थी प्रक्रियेमुळे जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मध्यस्थी प्रक्रियेमुळे न्यायालयाचा तसेच पक्षकारांचा ...

जनजागृती कार्यक्रम : जिल्हा न्यायाधीशांचे प्रतिपादनगडचिरोली : मध्यस्थी प्रक्रियेमुळे जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मध्यस्थी प्रक्रियेमुळे न्यायालयाचा तसेच पक्षकारांचा वेळ व पैशाची बचत होईल, असे प्रतिपादन गडचिरोलीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश सूर्यकांत शिंदे यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीच्या वतीने शनिवारी येथील जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात मध्यस्थी प्रक्रियेवर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून जिल्हा न्यायाधीश यू. एम. पदवाड तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. बोरावार, न्यायाधिश एस. टी. सूर, मुख्य न्यायदंडाधिकारी आर. बी. रेहपाडे, सह दिवानी न्यायाधिश, सू. म. बोमिडवार, न्यायालय व्यवस्थापक डब्ल्यू. एम. खान, सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. सचिन कुंभारे आदी उपस्थित होते. याप्रसंगी न्यायाधिश पदवाड यांनी मध्यस्थी प्रक्रियेबाबत मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन कनिष्ठ लिपीक व्ही. व्ही. वाळके तर आभार न. दे. लोंढे यांनी मानले. यशस्वीतेसाठी जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)