शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींचे चामोर्शीत आमदारांच्या घरासमोर घंटानाद

By admin | Updated: August 26, 2016 01:17 IST

ओबीसींच्या विविध मागण्यांकडे आमदारांचे लक्ष वेधण्यासाठी गुरूवारी भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या चामोर्शी ...

चामोर्शी : ओबीसींच्या विविध मागण्यांकडे आमदारांचे लक्ष वेधण्यासाठी गुरूवारी भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या चामोर्शी येथील निवासस्थानासमोर ओबीसी बांधवांच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी विनोद खोबे, मारोती दुधबावरे, दिलीप चलाख, राहुल नैताम, निशांत नैताम, अविनाश चौधरी, रमेश झरकर, सदाशिव मेश्राम, किरण आकुलवार, दिनेश चौधरी, विनायक कुनघाडकर, अतुल येलमुले, शंकर दास, महेश खोबे, राजू नंदगिरवार, विलास चुधरी, रूषीदेव कुनघाडकर, जयराम चलाख, रमेश नैताम, सतीश सोमनकर, लचमा शिरघावार, मोरेश्वर आभारे, पोचू कोरीवार, सुनील कावळे यांच्यासह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आ. डॉ. देवराव होळी यांना ओबीसी बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार डॉ. होळी म्हणाले की, या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. ओबीसी बांधवांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचविण्यात येईल, मी ओबीसी समाजासोबत राहणार व त्यांच्या मागण्या सोडविणार आहे, असे आश्वासन दिले. यावेळी निवेदनात लोकसंख्येच्या प्रमाणात ६० टक्के जागा ओबीसींसाठी राखीव ठेवाव्या, नॉनक्रिमिलिअरची अट रद्द करावी, ओबीसींची सर्व वर्गातील २७ टक्के पदे भरण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांना अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच उच्च शिक्षणासाठी १०० टक्के फ्रीशिप देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)