शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
9
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
10
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
11
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
12
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
13
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
14
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
15
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
16
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

१०२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:47 PM

जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियानात विशेष कामगिरी केल्याबद्दल जिल्हा पोलीस दलात सेवा देणाऱ्या चार आयपीएस अधिकाऱ्यांसह एकूण १०२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले.

ठळक मुद्देचार आयपीएसचा समावेश : नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट सेवा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियानात विशेष कामगिरी केल्याबद्दल जिल्हा पोलीस दलात सेवा देणाऱ्या चार आयपीएस अधिकाऱ्यांसह एकूण १०२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले. येत्या १ मे महाराष्ट्र दिनी त्यांना हे सन्मानचिन्ह प्रदान केले जाणार आहे.राज्यात उल्लेखनिय व विशेष कामगिरी करणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना दरवर्षी पोलीस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह देऊन गौरविले जाते. यावर्षी राज्यातील ८०० जणांना हे सन्मानचिन्ह घोषित करण्यात आले. त्यात नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल आणि दुर्गम भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सेवा देणारे सर्वाधिक आहेत.सन्मानचिन्ह मिळणाऱ्यांमध्ये जिल्ह्याचे तत्पालिन अपर पोलीस अधीक्षक आणि सध्या चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असलेले महेश्वर रेड्डी, तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक व सध्या उस्मानाबाद येथे जिल्हा पोलीस अधीक्षक असलेले राजा रामासामी, जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) डॉ.हरी बालाजी यांचा समावेश आहे.याशिवाय ३ सहायक पोलीस निरीक्षक, १६ पोलीस उपनिरीक्षक आणि ७९ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एवढ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना हे सन्मानचिन्ह मिळणे ही जिल्हा पोलीस दलासाठी गौरवास्पद बाब असल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले.

टॅग्स :Policeपोलिस