शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

अनुकंपाधारकांना नोकरी द्या

By admin | Updated: May 14, 2017 01:49 IST

गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग, आदिवासी विकासप्रकल्प तसेच अन्य विभागात कार्यरत असताना

मुख्यमंत्र्यांकडे मागणी : १० टक्के पदभरतीची मर्यादा रद्द करा लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी : गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग, आदिवासी विकासप्रकल्प तसेच अन्य विभागात कार्यरत असताना सेवा कर्तव्य पार पाडत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका वारसदारास अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचे शासनाचे धोरण आहे. यामुळे त्यांना लवकर अनुकंपा तत्वावर नोकरी देवून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करण्यात यावी, तसेच प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील रिक्त पदांच्या १० टक्के पदभरतीची मर्यादा रद्द करण्यात यावी, अशी मागणी अनुकंपाधारक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यातील अनुकंपाधारकांना एक विशेष बाब म्हणून शासकीय सेवेतील एकूण गट क आणि ड च्या रिक्त असलेल्या जागेवर १०० टक्के पदे अनुकंपा तत्वावर भरण्यात यावी, जिल्ह्यातील अनुकंपाधारकांकरिता पेसा कायद्याची अट शिथील करण्यात यावी, अनुकंपा प्रतिक्षा यादीतील ज्या अनुकंपाधारकांचे वय ४५ वर्षे पूर्ण झाली आहे, अशा अनुकंपाधारकांचे वय वाढवून ४८ वर्षे करण्यात यावे, त्यांच्या कुटुंबातील एका वारसदारास विनाअट शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, राज्य शासकीय सेवेत पती, पत्नी कार्यरत असताना यापैकी एखादा कर्मचारी दिवंगत झाल्यास त्याच्या कुटूंबातील एका वारसदारास विनाअट अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात यावी, राज्य शासकीय सेवेत कार्यरत असतांना दिवंगत झालेल्या कुटुंबातील एका वारसदारास अनुकंपा तत्वावर शासकीय कर्मचाऱ्याच्या दिवंगतीच्या दुसऱ्या दिवशी शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.