शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकारी व जवानांना महासंचालकांचे पदक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2017 01:14 IST

पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मान चिन्ह

१ मे रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान : दरोडेखोरी व चोऱ्यांच्या तपासातील उल्लेखनीय कार्यासाठी सन्मान गडचिरोली : पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र पोलीस महासंचालकाकडून जाहीर करण्यात आले आहे. १ मे २०१७ रोजी हा सन्मान या अधिकाऱ्यांना दिला जाणार असल्याची माहिती पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक दामदेव वामनराव मंडलवार, विलास श्रीमंत मोरे, संदीप पूजा मंडलिक यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक महारूद्र परजने, अशोक भापकर, सागर शिंदे, दिलीप ढेरे, नंदकुमार कदम, सुनील गायकवाड, मल्हार थोरात, अक्षय अनिलकुमार ठिकणे, अनिल लवटे यांनाही पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. गुप्तवार्ता अधिकारी राजो भिवगडे, बबलू पंगडा यांना सेवेत सतत १५ वर्ष उत्तम कार्यासाठी हे पदक दिले जाणार आहे. तसेच पोलीस हवालदार नथ्थू धोटे, तुळशिराम मडावी, मुखरू उसेंडी यांच्यासह पोलीस नाईक विनोद सोनवने, साधू सिडाम, जमिल खॉ पठाण, पंकज हुलके, भास्कर होळीकर, भोजराज शेबे, किरणकुमार दुर्गम, रवीकांत मडावी, संतोष नैताम, किशोर कुमोटी, राजेश रेवतकर, रतीराम पोरेटी, साजीद खान, तेजराव नैताम, लक्ष्मण आलाम, विलास पोरतेट, रवींद्र नैताम, उमाजी आचला, रामचंद्र धुर्वे, अविनाश सडमेक, रवींद्र कुंभारे, संजय मसराम, मोहन तोरेम, करण देवकते, कमलेश अरका आदींना दरोडेखोर व गुन्हेगारांच्या टोळीविरूद्ध केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी पोलीस महासंचालकाचे पदक दिले जाणार आहे. याशिवाय पोलीस शिपाई दानसू दुग्गा, छगन तलांडे, रवींद्र मडावी, डोलू नरोटे, संतोष पोटावी, तौसिब शेख, रमेश आत्राम, राकेश हिचामी, अमर गौरकार, रामसू नरोटे, गणेश उईके, दसरू कुरसामी, विलास पवार, चिन्ना महाका, आग्रमन रहाटे, मझहरखान दौलतखान पठाण, राजू गायकवाड, सुरेश रापंजी, बडजू दहिफळे, गणेश मडावी, प्रमोद दुर्गे, महेंद्र कुमरे, लोकेशकुमार लाडे, सुरेश मडावी, चंद्रमुनी टोम्पे, सुधीर ठाकूर, पुनमकुमार वंजारी, वेल्ला वरसे, सोपान दुबे, संदीप वसाके, आदिनाथ फड, राजेश कुंजाम, मोहन उसेंडी, विनोद आत्राम आदींना सन्मानित करण्यात येणार आहे. सहायक गुप्तवार्ता अधिकारी अमितकुमार पांडे यांनाही सन्मानित केले जाणार आहे. तसेच गडचिरोली येथील सहायक पोलीस निरीक्षक मनोहर हिरालाल कोरेटी, पोलीस शिपाई बापू सुरमवार यांना २०१६ चे पोलीस शौर्यपदक देऊन सन्मानित केले जाणार आहे. याशिवाय पोलीस नाईक दिलीप कोरेटी, देवनाथ काटेंगे, बाबुराव पदा, पोलीस शिपाई दिनकरशहा कोरेटी, संजय उसेंडी, प्रवीण भासरकर यांनाही शौर्यपदक जाहीर झाले आहे.