शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत दोन भावंडांवर वीज कोसळून एक ठार एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 18:42 IST

आपल्या नातेवाईकांच्या रोवण्यावर पेढ्या टाकण्यासाठी डोंगरसावंगी येथे गेलेल्या दोन चुलत भावंडांवर शेतात वीज कोसळून झालेल्या घटनेत एक भाऊ जागेतच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची ह्रदय दायक घटना आज दुपारी २ च्या सुमारास घडली.

ठळक मुद्देडोंगरसावंगी येथील शेतातील घटनारोवणी करीता पेढ्या टाकण्यासाठी गेले होते डोंगरसावंगीला

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: आपल्या नातेवाईकांच्या रोवण्यावर पेढ्या टाकण्यासाठी डोंगरसावंगी येथे गेलेल्या दोन चुलत भावंडांवर शेतात वीज कोसळून झालेल्या घटनेत एक भाऊ जागेतच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची ह्रदय दायक घटना आज दुपारी २ च्या सुमारास घडली.मृतक बालकाचे नाव यश गेनूदास राऊत वय 16, वर्ष तर गंभीर जखमी बालकाचे नाव मनीष किशोर राऊत 15 वर्ष दोघेही राहणार वडधा अशी नावे आहेत.

कोरोनामुळे शाळेला सुट्या असल्याने वडधा येथील यश आणि मनीष हे दोघे चुलत भाऊ आपला नातेवाईक असलेल्या डोंगरसावंगी येथील ऋषी रोहणकर यांचे शेतावर गेल्या चार पाच दिवसा पासुन इतर महिला मजुरांसमवेत ट्रॅक्टरने वडधा ते डोंगरसावंगी ये जा करीत होते. आज सोमवारला दुपारी दोनच्या सुमारास रोवणीकरीता बांध्यात दोघेही पेढ्या टाकत असताना अचानक विजेच्या कडकडासह पावसाला सुरवात झाली त्यामुळे यश आणि मनीष या चुलत भावाची शेतातील किन्हीच्या झाडाचा आसरा घेतला. मात्र काळ जवळ आल्याची पुसटशीही कल्पना ही त्यांना नव्हती.

ज्या झाडात हे दोघे उभे होते त्याच झाडावर वीज कोसळली आणि घटनेत यश हा जागीच ठार झाला तर मनीष हा गंभीर जखमी झाला. त्याला लगेच आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. सदर घटनेने वडधा व डोंगरसावंगी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यश व मनीष हे दोघेही वडधा येथील किसान विद्यालयात शिक्षण घेत होते अशी माहिती आहे.

 

टॅग्स :RainपाऊसAccidentअपघात