शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्रबाबा आत्राम यांच्या निवासस्थानी वन विभागाची धाड

By admin | Updated: May 2, 2016 01:26 IST

दोडेपल्ली गावच्या चितळ शिकार प्रकरणात सक्रिय सहभाग असलेले गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा

गडचिरोली : सर्वांच्या प्रयत्नामुळे गडचिरोली जिल्हा आता विकासात अग्रेसर झाला आहे. जिल्ह्याची विकासाकडे गतीने वाटचाल सुरू झाली आहे. विकासात सर्वांचे सहकार्य कायम ठेवून ही वाटचाल पुढे सुरू राहिल याची खात्री देत गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिली. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, जिल्हाधिकारी रणजितकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री आत्राम म्हणाले, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २०१४ वर्षाच्या खरीप हंगामातील फेरगठीत पीक कर्जाच्या पहिल्या हप्त्याला एक वर्ष मुदतवाढ देण्यासोबतच एकूण ११ कोटी रूपयांच्या पुनर्गठणचा निर्णय शासनाने घेतला आहे. याचा फायदा गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील २१ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना रोजगार मिळावा या हेतुने शासनाने हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे स्वावलंबन योजना सुरू करून या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबाला रिक्षा परवाना देण्यात येणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाला प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपवनसंरक्षक लक्ष्मी अनबत्तुला, अतिरिक्त सीईओ जवळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, कारागृह अधीक्षक रवींद्र ढोले, प्रकाश गेडाम आदी हजर होते. (स्थानिक प्रतिनिधी)आदिवासी योजनांवर ९९.९० टक्के खर्च ४सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात आदिवासींचा विकास व कल्याणकारी योजनांसाठी २२६ कोटी ८९ लक्ष रूपयांची तरतूद जिल्ह्यासाठी करण्यात आली होती. या रकमेपैकी ९९.९० टक्के निधी आदिवासींच्या विकासावर खर्च झाला आहे.