शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

महसूल व कृषीच्या योजना गावापर्यंत पोहोचवा

By admin | Updated: August 18, 2016 01:31 IST

जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम व ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

 चर्चा : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना अहेरी : जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम व ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर योजना गावागावापर्यंत पोहोचवाव्या, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी दिल्या. सोमवारी अहेरीचे एसडीओ एस. राममूर्ती यांच्या दालनात विविध योजना व विकास कामांच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. आलापल्ली हे मोठे वनग्राम १९७८-७९ मध्ये महसूल विभागाला हस्तांतरित करण्यात आले. मात्र या गावातील नागरिकांना व व्यावसायिकांना अस्थायी पट्टे स्थायी करून देण्यात आले नाही, असे नागरिकांनी सांगितले. यासंदर्भात अधिक माहिती घेऊन निर्णय घेऊ, असे आव्हाड यावेळी म्हणाले. याप्रसंगी एसडीओ एस. राममूर्ती, तहसीलदार जी. टी. पुरके, बीडीओ सुनील तडस, ठाणेदार संजय मोरे, उपविभागीय कृषी अधिकारी तांबे, नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार, उपाध्यक्ष अण्णपूर्णा सिडाम, नगरसेवक व पत्रकार उपस्थित होते.