शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा शुल्क परतीसाठी बँक खाते क्रमांक द्या

By admin | Updated: May 28, 2016 01:33 IST

टंचाईग्रस्त गावांमधील दहावी व बारावीमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याकरिता बँक खातेनिहाय सुधारित प्रपत्रात माहिती सादर करावी,

नवीन निर्णय : शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचनागडचिरोली : टंचाईग्रस्त गावांमधील दहावी व बारावीमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याकरिता बँक खातेनिहाय सुधारित प्रपत्रात माहिती सादर करावी, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी केले आहे. २० नोव्हेंबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार गडचिरोली जिल्ह्यातील ३६८ गावे व २३ मार्च २०१६ च्या शासन निर्णयानुसार १ हजार ३९८ गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. या भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करण्याकरिता या कार्यालयाने प्रस्ताव मागितले होते. मात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी १८ मे २०१६ रोजी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावरच रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. व सुधारित प्रपत्रात बँक खातेनिहाय माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व मुख्याध्यापकांना सुधारित प्रपत्र शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या कार्यालयातून गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे प्राप्त करून दिला आहे. एम. एस. एक्सलमध्ये तीन प्रतित हार्डकॉपी २ जूनपर्यंत माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात सादर कराव्यात. प्रतिपूर्तीपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्राचार्य, मुख्याध्यापक यांची राहील, अशा सूचना शिक्षणाधिकारी यांनी दिल्या आहेत. (नगर प्रतिनिधी)