शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
5
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
6
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
7
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
8
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
9
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
10
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
11
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
12
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
13
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
14
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
16
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
17
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
18
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
20
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
Daily Top 2Weekly Top 5

पल्ली, बोलेपल्ली आंबटपल्लीत निवडणूक

By admin | Updated: June 26, 2015 00:11 IST

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील पल्ली,

गडचिरोली : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील पल्ली, मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली व आंबटपल्ली या तीन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन ४ ते १० जुलै या कालावधीत नामनिर्देशनपत्र सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत स्वीकारले जाणार आहे. मतदान दिनांक २५ जुलै रोजी सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी संबंधित तहसील कार्यालयात २७ जुलै रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. २३ जून रोजी रात्री १२ वाजतापासून निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. २७ जुलैपर्यंत ही आदर्श आचारसंहिता अंमलात राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी दिली आहे. नागरिकांनी कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता निवडणूक कामात हिरहिरीने भाग घेऊन मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषीत केलेले तिन्ही गावे संवेदनशील भागातील आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)