शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा काळात तरी एस.टी. सुरळीत हाेणार की नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 05:00 IST

 परिसरातील चार ते पाच शाळांसाठी एक परीक्षा केंद्र राहणार असल्याने ९ ते १० कि.मी. अंतर गाठून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जावे लागणार आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. परीक्षेच्या कालावधीत तरी बससेवा सुरू हाेणार काय, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांकडून उपस्थित केला जात आहे. बससेवा सुरू न झाल्यास विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने परीक्षा केंद्र गाठावे लागणार आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : दहावी, बारावीच्या परीक्षेला मार्च महिन्यापासून सुरुवात हाेणार आहे. परीक्षेच्या कालावधीत तरी परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यासाठी एस.टी. सेवा उपलब्ध हाेईल की नाही, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.  परिसरातील चार ते पाच शाळांसाठी एक परीक्षा केंद्र राहणार असल्याने ९ ते १० कि.मी. अंतर गाठून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जावे लागणार आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. परीक्षेच्या कालावधीत तरी बससेवा सुरू हाेणार काय, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांकडून उपस्थित केला जात आहे. बससेवा सुरू न झाल्यास विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने परीक्षा केंद्र गाठावे लागणार आहे. 

बारावीची परीक्षा ४ मार्चपासून बारावीची लेखी परीक्षा ४ मार्चपासून सुरुवात हाेऊन ३० मार्चपर्यंत चालणार आहे. सकाळी १०.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत व दुपारी ३ ते ६.३० वाजेपर्यंत पेपर राहणार आहेत. १३ हजार १६८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 

दहावीची परीक्षा १५ मार्चपासून दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत चालणार आहे. एकूण १४ हजार ७२५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सकाळी १०.३० ते २ वाजेपर्यंत परीक्षा चालेल. सध्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहेत. 

अहेरी आगारात २६ फेऱ्या सुरूअहेरी आगारात ११ कंत्राटी चालक, ४ जुने चालक व ३ वाहक कामावर रूजू आहेत. त्यांच्या भरवशावर २६ फेऱ्या सुरू आहेत.

काही कर्मचारी रुजू हाेण्यास सुरुवातसतत चार महिन्यांपासून कामबंद आंदाेलन सुरू आहे. वेतन बंद असल्याने एस.टी. कर्मचारी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे काही कर्मचारी संपातून माघार घेत रुजू हाेत आहेत. गडचिराेली आगारात सद्य:स्थितीत २० कंत्राटी चालक, ६ जुने चालक व १५ वाहक काम करीत आहेत. ७० बसफेऱ्या सुरू आहेत. 

 

टॅग्स :ST Strikeएसटी संपexamपरीक्षा