शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मुलचेरातील वाॅटर यिल्ड टेस्ट केली कागदाेपत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:23 IST

निवेदनात म्हटले आहे की, नगरपंचायत प्रशासनामार्फत ८१.९० लाख रुपये खर्च करून, तत्कालीन ग्रामपंचायतीच्या काळातील जुन्या ११ हातपंपांवर दुहेरी पंप ...

निवेदनात म्हटले आहे की, नगरपंचायत प्रशासनामार्फत ८१.९० लाख रुपये खर्च करून, तत्कालीन ग्रामपंचायतीच्या काळातील जुन्या ११ हातपंपांवर दुहेरी पंप लघुनळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे, परंतु ज्या पंपावर नळयोजना बसविण्यात येणार, त्यामधील बहुधा हातपंपाचे केसिंग लोखंडी पाईपद्वारे करण्यात आले आहे. जुने लोखंडी पाइप दबले आहेत, तसेच गंजले आहेत. परिणामी, पाणी बाहेर फेकण्याची क्षमता कमी झाली आहे. चंद्रपूर येथील मे.अनुपम भगत या बाह्य मनुष्यबळाने संपूर्ण बनावट चाचणी करून, नगरपंचायत प्रशासनतर्फे शासकीय यंत्रणेची दिशाभूल केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून वॉटर यिल्ड टेस्ट ही प्रत्यक्ष पाहणी न करता कागदोपत्री केल्याने, १ एचपीच्या पाणबुडी पम्पिगद्वारे नागरिकांना दीर्घकाळासाठी पाणीपुरवठा करणे अशक्य आहे. त्यामुळे ही योजना कुचकामी ठरू शकते. शासकीय निधीचा अपव्यय होऊ नये, याकरिता पुन्हा प्रत्यक्षरीत्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग चंद्रपूर यांच्यातर्फे वॉटर यिल्ड टेस्ट करूनच किंवा नगरपंचायत प्रशासनाने लिखित हमी दिल्यानंतरच योजना कार्यान्वित करावी, अशी मागणी उमेश पेळूकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

बाॅक्स नगरपंचायतीमार्फत कामे करावी मुलचेरा येथी नवीन ९ विंधन विहिरींची म्हणजेच हातपंपांची कामे नगरपंचायत प्रशासनामार्फत हाती घेण्यात यावी. मुलचेरा येथे पाण्याची कायमस्वरूपी सोय नसल्याने नागरिकांना दीर्घकाळ पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने दर्जेदार व प्रत्यक्षरीत्या कामे होणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर कामांना स्थगिती देऊन संपूर्ण चौकशीनंतरच कामे करावी, अशी मागणीही पेळूकर यांनी केली आहे.