शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांच्या सभेत विविध विषयांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2016 01:52 IST

ज्येष्ठ नागरिक संस्था गडचिरोलीची सभा रविवारी जिल्हा सहकारी बँकेच्या सभागृहात संस्थाध्यक्ष डी. एन. बर्लावार

संघटनेची सभा : अहवालवाचनासह विविध मुद्दे मांडले;देणगीदात्यांचा केला सत्कारगडचिरोली : ज्येष्ठ नागरिक संस्था गडचिरोलीची सभा रविवारी जिल्हा सहकारी बँकेच्या सभागृहात संस्थाध्यक्ष डी. एन. बर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करून देणगीदात्यांचा सत्कार करण्यात आला. सभेला उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, सचिव डी. डी. सोनटक्के, कोषाध्यक्ष डी. एच. गेडाम, सहसचिव बी. बी. होकम, सल्लागार सी. बी. आवळे, सदस्य जे. व्ही. उमडवार, विश्वनाथ भिवापुरे, पी. एल. एडलावार, जे. एच. ब्राम्हणवाडे, डी. जी. वडेट्टीवार, सोरते, रेकचंद राऊत उपस्थित होते. या सभेत चालूवर्षातील दिवंगत संस्थेचे सदस्य गजानन निखारे, पांडुरंग पिपरे, तुळशीराम राऊत, भाऊराव कुमरे, विठ्ठल घागी, विद्यादास वाळके, बाबाराव झापे, सुरेश डोंगरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अहवालवाचन सोनटक्के यांनी केले. खुशाल वाघरे, शंकर काळे, अ‍ॅड. मधुकर गुड्डेवार, दादाराव चुधरी, विलास माधमशेट्टीवार यांनी अनेक सूचना केल्या. माजी सचिव गंगाधर म्हस्के यांनी चौकशी समितीचा अहवाल सभेत वाचून दाखविला. संस्थेचे कार्यकारी मंडळ ज्येष्ठांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, ज्येष्ठांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची जनजागृती करणे, ज्येष्ठ नागरिक भवन, विरंगुळा केंद्र निर्मितीसाठी शासन व लोकप्रतिनिधींकडे सतत पाठपुरावा करणे यासह विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. प्रत्येक सदस्यांनी सहचारिणीला सोबत घेऊन संस्थेचे सदस्यत्त्व स्वीकारावे, असे आवाहन सोनटक्के यांनी केले. संस्थेला देणगी दिल्याबद्दल तुकाराम चन्नावार, बी. एन. बर्लावार यांचा सी. बी. आवळे व घोटेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आभार डी. एच. गेडाम यांनी मानले.