शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:25 IST

प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, आदर्श शिक्षक समितीचे अनिल मुलकलवार, कास्ट्राईब कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष ...

प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, आदर्श शिक्षक समितीचे अनिल मुलकलवार, कास्ट्राईब कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजय बन्सोड, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल दहीकर, आदर्श शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस श्रीकृष्ण ऊईके, देसाईगंज तालुकाध्यक्ष शत्रुघ्न झुरे, सरचिटणीस गंगाधर ठाकरे, कार्याध्यक्ष गिरीधर बावनथडे, मुलचेरा तालुका कार्याध्यक्ष अशोक बोरकुटे, चामोर्शी तालुका युवा अध्यक्ष सुजित दास, चामोर्शी तालुका सहसरचिटणीस महादेव डे, संघटक धनंजय मंडल, प्रदीप गायकवाड, विश्वनाथ म्हस्के उपस्थित हाेते. पदाधिकाऱ्यांनी संवर्ग विकास अधिकारी सलाम, गटशिक्षणाधिकारी निर्मला कुचिक यांना प्रलंबित समस्यांचे निवेदन देऊन चर्च केली. संवर्ग विकास अधिकारी सलाम यांनी निवेदनातील समस्या यथाशीघ्र सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिले. याप्रसंगी पंचायत समितीचे कक्ष अधिकारी नारायण सिडाम, सहाय्यक लेखाधिकारी वासुदेव धकाते, शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक नीता बडोले, कनिष्ठ सहाय्यक अमित लोखंडे आदी उपस्थित होते.