शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

आराेग्य कर्मचाऱ्यांना आग नियंत्रणाचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : रुग्णालयाला आग लागल्यास ती कशी विझवावी, याबाबतचे प्रात्यक्षिक नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी आराेग्य ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : रुग्णालयाला आग लागल्यास ती कशी विझवावी, याबाबतचे प्रात्यक्षिक नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी आराेग्य कर्मचाऱ्यांना करून दाखविले. भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात दहा बालकांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये शाॅर्टसर्किटमुळे एखादी घटना घडू नये, यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी विद्युत कार्यकारिणीची सभा घेतली. या सभेला बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, आयडीडब्ल्यू अभियंता, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आदी उपस्थित हाेते. जिल्हाभरातील ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयांनी इलेक्ट्रिक ऑडिट करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा शल्य चिकित्सकांनी केल्या. दर सहा महिन्यांनी इलेक्ट्रिक ऑडिट करून त्याचे प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना केल्या. रुग्णालयात आग लागल्यास नागरिक व रुग्णांना लवकर बाहेर पडता येईल, यादृष्टीने व्यवस्था करावी, प्रत्येक रुग्णालयात एक्सिंग्विशर बसवावे, अशा सूचना जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिल्या.