शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ११ ला चक्काजाम आंदोलन

By admin | Updated: January 10, 2017 00:58 IST

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ११ जानेवारी रोजी बुधवारला सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्ह्याच्या विविध भागात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे, ...

गडचिरोली : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ११ जानेवारी रोजी बुधवारला सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्ह्याच्या विविध भागात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे गडचिरोली जिल्हा समन्वयक अरूण पाटील मुनघाटे यांनी दिली आहे.बुधवारी गडचिरोलीसह सिरोंचा, अहेरी, आलापल्ली, आष्टी, येनापूर, चामोर्शी, घोट, पोर्ला, आरमोरी, कोंढाळा, देसाईगंज, कुरखेडा, पुराडा येथे तसेच इतरही ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. सदर रस्ता रोको आंदोलनात विदर्भवाद्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अरूण पाटील मुनघाटे, राजेंद्रसिंह ठाकूर, समय्या पसुला, रघुनाथ तलांडे, दीपक हलदर, प्रतिभा चौधरी, आशा पोहणेकर, यशोदा गुरनुले, वैष्णवी राऊत, लक्ष्मी दंडकेवार, मनीषा सज्जनपवार, परशुराम सातार, मनमोहन बंडावार, रामभाऊ कोमेरा, शालिक नाकाडे, रमेश उप्पलवार, चंद्रशेखर भडांगे, चंद्रशेखर गडसुलवार, अशोक पोरेड्डीवार, विलास रापर्तीवार, गोवर्धन चव्हाण, राहुल अंबादे, गौरव नागपुरकर, दीपक दुर्गे आदींनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)