शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

कडकडीत बंद

By admin | Updated: April 29, 2015 01:37 IST

जागो हिंदुस्थान या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर सोशल मीडियावर भगवान श्रीकृष्ण यांची आक्षेपार्ह प्रतिमा व मजकूर प्रसारित केल्याचे प्रकरण उघडकीस येताच

गडचिरोली : जागो हिंदुस्थान या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर सोशल मीडियावर भगवान श्रीकृष्ण यांची आक्षेपार्ह प्रतिमा व मजकूर प्रसारित केल्याचे प्रकरण उघडकीस येताच विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनेच्या नेतृत्वात मंगळवारी शहरात कडकडीत बंद पाळून या प्रकरणाचा निषेध नोंदविण्यात आला.
हिंदू देवतांच्या अवमान प्रकरणाबाबत गडचिरोली येथील हेमंत क्रिष्णगोपाल राठी यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात रमाकांत सत्यनारायण कलंत्री यांच्या विरोधात लेखी तक्रार नोंदविली. या तक्रारीवरून गडचिरोली पोलिसांनी रमाकांत कलंत्री याचेवर भादंविचे कलम २९५ व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०६७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.
हिंदू देवतांची आक्षेपार्ह प्रतिमा व मजकूर सोशल मीडियावर प्रसारित केल्याबाबत जिल्ह्यातील समस्त हिंदू समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे दोषी आरोपींवर कठोर कारवाई करावी, असेही राठी यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. (स्थानिक प्रतिनिधी)