शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

लेखा येथे पाणी टाकी बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2017 01:47 IST

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ११९ बटालियनच्या वतीने तालुक्यातील लेखा येथे सिव्हीक अ‍ॅक्शन

सीआरपीएफचा पुढाकार : पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागणार धानोरा : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ११९ बटालियनच्या वतीने तालुक्यातील लेखा येथे सिव्हीक अ‍ॅक्शन कार्यक्रमाअंतर्गत सार्वजनिक पाणी टाकीचे बांधकाम करण्यात आले. सदर पाणी टाकी बांधकामामुळे गावात उन्हाळ्यात जाणवणाऱ्या पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागला आहे. परिणामी गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सार्वजनिक पाणी टाकीचे उद्घाटन सीआरपीएफच्या ११३ बटालियनचे कमांडंट एन. शिवशंकरा यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपकमांडंट सपन कुमार, निरीक्षक साबुजी, निरीक्षक हरी रामायण, धानोरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वाघमारे, नवले, वडसन, धानोराच्या नगराध्यक्ष वर्षा चिमुरकर, लेखाचे सरपंच विनोद लेनगुरे, पोलीस पाटील झंझाळ, बाबुराव उईके, जयपाल उईके, मनीराम कुमोटी, देवराव हलामी, रंजन उईके, महेंद्र उईके, किशोर उईके, संजय हलामी, अजय हलामी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी कमांडंट शिवशंकरा यांनी मार्गदर्शन करताना केले. कार्यक्रमाला कन्हारटोला व लेखा गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)