शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा

By admin | Updated: September 11, 2016 01:35 IST

शासनाच्या वतीने शिबिर आयोजित करून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती दिली जात आहे.

सागर कवडे यांचे आवाहन : रेगडी येथे जनजागरण मेळावाघोट : शासनाच्या वतीने शिबिर आयोजित करून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती दिली जात आहे. मेळाव्यात मिळालेल्या माहितीच्या आधारे नागरिकांनी शासकीय योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी केले. पोलीस मदत केंद्र रेगडीच्या वतीने गावात आयोजित जनजागरण मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. सागर कवडे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून चामोर्शी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी खामकर, घोटचे वन परिक्षेत्र अधिकारी किरण पाटील, नायब तहसीलदार बावणे, विस्तार अधिकारी देवगडे, रेगडीचे सरपंच बाजीराव गावडे, उपसरपंच रमेश देवालवार, तंमुसचे अध्यक्ष देवराव खांडरे, विस्तार अधिकारी भोगे, घोटचे उपअभियंता अल्ली, रेगडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणवीर, प्रा. तिडके, गिरजाशंकर उपाध्ये, रेगडीचे प्रभारी अधिकारी नीलेश कदम, घोटचे प्रभारी अधिकारी सुरेश जायभाय, पोलीस उपनिरीक्षक इंगळे, बांगर, बिराजदार, एसआरपीचे जाधव उपस्थित होते. नागरिकांनी आपल्या समस्या पोलिसांसमोर मांडाव्या तसेच शौचालयाची निर्मिती करून आपले गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही डॉ. सागर कवडे यांनी केले. शासकीय योजना प्रभावीपणे राबवून त्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन किरण पाटील यांनी केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रभारी अधिकारी नीलेश कदम, संचालन गरंजीचे मुख्याध्यापक विजय कारखेले तर आभार बांगर यांनी मानले. यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचारी व नागरिकांनी सहकार्य केले. यावेळी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)