शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:34 IST

गडचिरोली : विश्रामपूर- बोदली मार्गावर अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दुचाकीचा पाठलाग करून दोन दारूविक्रेत्यांकडून २५ लिटर मोहफुलाची दारू व ...

गडचिरोली : विश्रामपूर- बोदली मार्गावर अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दुचाकीचा पाठलाग करून दोन दारूविक्रेत्यांकडून २५ लिटर मोहफुलाची दारू व दुचाकी जप्त करण्यात आली. याप्रकरणी अशोक कुकुडकर रा. बोदली, हरिदास भुरसे रा. ठाणेगाव या दोघांवर गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई गडचिरोली पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या केली आहे.

विश्रामपूर-बोदली मार्गावरून संशयितरित्या दुचाकी वाहन जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्या दुचाकीचा पाठलाग करून त्यांच्याकडील मालाची तपासणी केली. यावेळी पाण्याच्या बाटलीतून दारूची वाहतूक होत असल्याचे लक्षात आले. अशोक कुकुडकर व हरिदास भुरसे या दोघांकडून ५ हजार रुपये किमतीची मोहफुलाची दारू व ४० हजार रुपये किमतीचे दुचाकी वाहन असा एकूण ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर दारू बोदली येथे विक्रीसाठी आणत असल्याची माहीती दारूविक्रेत्यानी दिली. याप्रकरणी दोघांवर गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार प्रभाकर भेंडारे, शकील सय्यद, मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी केली.