शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शीत आज ‘चला... नाती जपूया!’ व्याख्यान

By admin | Updated: June 26, 2016 01:20 IST

बदलत्या काळात माणूस नाते संबंधांपासून दुरावत आहे. परस्पर संबंधातही ताण-तणाव निर्माण झाल्याने नातीगोती

लोकमत सखी मंचतर्फे आयोजन : अपर्णा रामतीर्थकर यांचे मार्गदर्शनचामोर्शी : बदलत्या काळात माणूस नाते संबंधांपासून दुरावत आहे. परस्पर संबंधातही ताण-तणाव निर्माण झाल्याने नातीगोती यातही तेढ निर्माण होऊन कुटुंब व्यवस्था कोलमडत आहे. परस्पर नाती जपतांना कुठली काळजी घ्यावी, यावर मार्गदर्शनासाठी ‘चला... नाती जपूया!’ या विषयावर सोलापूरच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन चामोर्शी येथे रविवार २६ जून रोजी सायंकाळी ७ वाजता केवळरामजी हरडे बीएड् महाविद्यालयात करण्यात आले आहे. लोकमत सखी मंच तथा चामोर्शी युनिक ग्रुपच्या वतीने आयोजित व्याख्यानाद्वारे अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांच्या ओजस्वी वाणीतून परस्पर नातेसंबंध व ते कसे जपावे यावर मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी त्वरा करावी, असे आवाहन सखी मंच तालुका संयोजिका चैताली चांदेकर, गटप्रमुख अ‍ॅड. प्रेमा आर्इंचवार, आरती भीमनवार, प्रीती भोगावार, स्वाती जिल्हेवार, प्राची भिवापुरे, सोनाली पालारपवार, रूपा दोशी, कांचन चकोर, संगीता करींगलवार, लीला आर्इंचवार, श्वेता पालारपवार, तारा गांधी, रोशनी वरघंटे, ज्योती ओल्लालवार, मुमताज सय्यद, काजल सोमनकर यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)