शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
2
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
3
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
4
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
5
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
6
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
7
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
8
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
9
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
10
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
11
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
12
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
13
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
15
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
16
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
17
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
18
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
19
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
20
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
Daily Top 2Weekly Top 5

चामाेर्शीत तलाव स्वच्छता माेहीम जाेमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:35 IST

‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत राज्यभर विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चामाेर्शी येथील नगर पंचायतमध्ये पर्यावरण संवर्धनाची ...

‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत राज्यभर विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चामाेर्शी येथील नगर पंचायतमध्ये पर्यावरण संवर्धनाची शपथ घेण्यात आली. भूमी, जल, वायू, आकाश या पंचतत्त्वाचे संवर्धन करण्याकरिता वृक्षाराेपण, तलाव साैंदर्यीकरण, घनकचरा व्यवस्थापन, साैरऊर्जेचा वापर अधिक करणे, प्रदूषण न करणाऱ्या वाहनांचा वापर करणे आदी माेहीम राबविली जात आहे. नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने ही माेहीम जाेमात सुरू आहे. शहरातील गाव तलावात अनावश्यक वनस्पती व प्लास्टिक कचरा माेठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे पाणी साठवणूक क्षमता घटत आहे. तलावातील विशिष्ट भागातील कचरा काढण्याचे काम प्रशासनाचे वतीने टप्प्याटप्प्याने सुरू आहे. पहिल्या दिवशी दाेन ट्रॅक्टर म्हणजे जवळपास ५ टन वनस्पती व प्लास्टिक कचरा तलावातून बाहेर काढण्यात आला. मुख्याधिकारी सतीश चाैधरी यांच्या मार्गदर्शनात जलस्वच्छता माेहीम सुरू करण्यात आली. या माेहिमेत निखिल कारेकर, भारत वासेकर, सुरेश नगराळे, शेख सय्यद, अल्केश बन्साेड, स्नेहल भुरसे, राकेश काेत्तावार, दिलीप लाडे, साेनी पिपरे, आकाश काेडव्ते, राकेश वासेकर व अन्य कर्मचारी सहभागी झाले.