शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

खड्डेमय रस्त्यामुळे अपघात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST

वाहून जाण्यासाठी मुख्य मार्गावर मोरी बांधकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागात तीन फूट खोल व दोन फूट रूंदीचा मोठा खड्डा निर्माण झाला आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : खडतर प्रवासामुळे वाहनधारक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : धानोरा-रांगी मार्गावरील सोडे गावाजवळ शेतातील पाणी वाहून जाण्यासाठी मुख्य मार्गावर मोरी बांधकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागात तीन फूट खोल व दोन फूट रूंदीचा मोठा खड्डा निर्माण झाला आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.धानोरा-मोहली-रांगी हा मार्ग अनेक दिवसांपासून दुरावस्थेत आहे. या मार्गावरून धानोरा-ब्रह्मपुरी, रांगी, धानोरा, निमगाव या बसफेºया तसेच खासबी ट्रॅक्स, दुचाकी व चारचाकी वाहने आवागमन करतात. या मार्गावर वाहनांची नेहमी वर्दळ असते. आरमोरी, ब्रह्मपुरी, वडसा, वैरागड, कढोली, कुरखेडा येथे जाण्यासाठी धानोरा परिसरातील नागरिक याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे हा मार्ग वर्दळीचा आहे. मात्र धानोरापासून दोन किमी अंतरावर मोठा खड्डा पडल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. खड्डा बुजवून दुरूस्त करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा