शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा राबविणार विकासपर्व अभियान

By admin | Updated: June 11, 2016 01:34 IST

केंद्र व राज्य शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचबरोबर या योजनांचा किती नागरिकांनी लाभ घेतला, ...

गडचिरोली : केंद्र व राज्य शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचबरोबर या योजनांचा किती नागरिकांनी लाभ घेतला, याचा आढावा घेण्यासाठी विकासपर्व महाअभियान राबविले जाणार असल्याची माहिती आ. डॉ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली. केंद्र शासनाला दोन वर्ष व राज्य शासनाला दीड वर्ष पूर्ण झाले. या कालावधीत जनतेच्या कल्याणाच्या विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांचा आढावा घेण्याचे निर्देश प्रदेशाध्यक्षांनी दिले आहेत. त्यानुसार गडचिरोली विधानसभा क्षेत्रात सभा घेतल्या जाणार आहेत. चामोर्शी तालुक्यात ९, गडचिरोली तालुक्यात ५ व धानोरा तालुक्यात ४ सभा घेतल्या जातील, अशी माहिती आ. डॉ. देवराव होळी यांनी दिली. पत्रकार परिषदेला खा. अशोक नेते, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद पिपरे, गजानन येनगंधलवार, सुधाकर येनगंधलवार, रमेश भुरसे, स्वप्नील वरघंटे, अनिल पोहणकर यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. यादरम्यान खा. अशोक नेते यांनी केंद्र शासनाच्या योजनांची माहिती दिली. केंद्र शासनाने शेतकरी सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी होत असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)