भाजपतर्फे रुग्णांना फळवाटपासह व वृक्षाराेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:39 IST2021-09-18T04:39:40+5:302021-09-18T04:39:40+5:30

याप्रसंगी जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, जि.प. समाजकल्याण सभापती रंजिता कोडाप, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. ...

BJP provides fruits and trees to the patients | भाजपतर्फे रुग्णांना फळवाटपासह व वृक्षाराेपण

भाजपतर्फे रुग्णांना फळवाटपासह व वृक्षाराेपण

याप्रसंगी जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, जि.प. समाजकल्याण सभापती रंजिता कोडाप, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, राष्ट्रीय महामार्गाचे उपकार्यकारी अभियंता आवळे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, भाजयुमोचे प्रदेश सदस्य स्वप्निल वरघंटे, जिल्हा महामंत्री संजय बारापात्रे, न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, विमुक्त भटक्या जमातीचे जिल्हा महामंत्री मोहन मदने, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष दुर्गा काटवे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, ओबीसी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बंडूजी झाडे, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सागर कुमरे, ज्येष्ठ नेते मनमोहन बंडावार, वछला मुनघाटे, पुष्पा करकाडे, पल्लवी बारापात्रे, श्याम वाढई, युवराज बोरकुटे व कार्यकर्ते उपस्थित होते.

धानोरा मार्गावरील राष्ट्रीय महामार्गालगत खासदार अशोक नेते व अन्य मान्यवरांच्या हस्ते विविध प्रजातीच्या राेपट्यांची लागवड करण्यात आली. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा संदेश देण्यात आला.

Web Title: BJP provides fruits and trees to the patients