शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय धान खरेदी केंद्रावर खासगी व्यापाऱ्यांचा बाेलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:23 IST

देसाईगंज तालुक्यात इटियाडोह पाटबंधारे सिंचन विभागाच्या माध्यमातून व उपलब्ध सिंचन सुविधेच्या भरोशावर मोठ्या प्रमाणात रब्बी धान फसल लावण्यात आली ...

देसाईगंज तालुक्यात इटियाडोह पाटबंधारे सिंचन विभागाच्या माध्यमातून व उपलब्ध सिंचन सुविधेच्या भरोशावर मोठ्या प्रमाणात रब्बी धान फसल लावण्यात आली होती. मे महिन्याच्या मध्यान्हात फसल निघाली तसेच दरम्यान, पावसाचे सावट घोंघावत असल्याने मळणी केलेले धान ठेवायचे कुठे, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमाेर उभा ठाकला होता. दरम्यान पाऊस सुरू झाल्याने व साठवणुकीसाठी जागा उपलब्ध नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात खासगी व्यापाऱ्यांना धान विकले. दरम्यान व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून १,२०० ते १,३५० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करून धानाची मोठ्या प्रमाणात साठवणूक केली. शेतकऱ्यांनी ऑनलाईन केलेले सातबारा विचारात न घेता खासगी व्यापाऱ्यांनी उपलब्ध करून दिलेल्या सातबाराच्या आधारे धान खरेदी करण्यात येत आहे.

शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात येत असलेल्या प्रति क्विंटल धानामागे २० रुपये गोडाऊन किरायाही शेतकऱ्यांकडूनच वसूल करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांकडून हमालीसुद्धा घेता येत नसताना प्रति ४० किलो बोऱ्यावर ८ रुपये घेतल्या जात असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची लूट होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित धान खरेदी संचालक मंडळाची आहे.