शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

शाळा प्रवेशासाठी अर्ज करा

By admin | Updated: February 22, 2017 01:56 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सर्व शिक्षा अभियानांतर्गत आरटीई कायद्यानुसार २५ टक्के मोफत प्रवेश देण्याची योजना

शिक्षणाधिकाऱ्यांचे आवाहन : २५ टक्के मोफत प्रवेश योजना गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सर्व शिक्षा अभियानांतर्गत आरटीई कायद्यानुसार २५ टक्के मोफत प्रवेश देण्याची योजना सन २०१७-१८ या शैक्षणिक क्षेत्रात राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीत इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. सदर प्रवेशासाठी पालकांनी आॅनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नानाजी आत्राम यांनी केले आहे. पत्रकार परिषदेत माहिती देताना आत्राम यांनी सांगितले की, २५ टक्के मोफत प्रवेश योजनेंतर्गत वंचित गटातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग मुलांना प्रवेश मिळणार आहे. वंचित गटातील मुले वगळून इतर संवर्गातील ज्यांच्या पालकांच्या वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे, अशा पालकांच्या पाल्यांना या योजनेंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मोफत प्रवेश देण्यात येतो. २५ फेब्रुवारीपर्यंत आॅनलाईन अर्ज करण्याची मुदत असून आतापर्यंत १८८ अर्ज निश्चित झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. पत्र परिषदेला उपशिक्षणाधिकारी एम. एन. चलाख, दुर्गे, प्रफुल मेश्राम हजर होते. (स्थानिक प्रतिनिधी)