शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

पदोन्नतीत आरक्षण लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:00 IST

यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना व सर्वोच्च न्यायालयातील सर न्यायाधीशांना निवेदन पाठविण्यात आले आहे. गडचिरोली येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी अशोक वंजारी व संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांना पदोन्नतीतील आरक्षण हे मूलभूत हक्क नाही, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीत आरक्षण नाकारले.

ठळक मुद्देशासनाला निवेदन : राष्ट्रीय मूल निवासी बहुजन संघाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण लागू करावे, अशी मागणी राष्ट्रीय मूळ निवासी बहुजन कर्मचारी संघ युनिट गडचिरोली व बामसेट जिल्हा युनिटच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना व सर्वोच्च न्यायालयातील सर न्यायाधीशांना निवेदन पाठविण्यात आले आहे. गडचिरोली येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी अशोक वंजारी व संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांना पदोन्नतीतील आरक्षण हे मूलभूत हक्क नाही, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीत आरक्षण नाकारले. परंतु संविधानामध्ये १९९१ तरतुदीनुसार पदोन्नतीतील आरक्षण हे मूलभूत हक्क आहे. असे असताना सुद्धा महाराष्ट्रातील एसटी, एससी, ओबीसी, व्हीजेएनटी, एनटी डी व अल्पसंख्यांक या बहुजन समाजातील जवळजवळ ४० हजार कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. आरक्षण विरोधी निर्णयाच्या विरोधात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने निषेध केला जात आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :reservationआरक्षण