शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

गरजूंना काँग्रेसतर्फे वस्तू वाटप

By admin | Updated: June 20, 2016 01:14 IST

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील वृद्धाश्रम तसेच खरपुंडी येथे गरजूंना विविध वस्तूंचे वाटप रविवारी करण्यात आले.

वृद्धाश्रम व खरपुंडीत कार्यक्रम : विद्यार्थ्यांनाही दिले साहित्य; परिसरात वृक्षारोपणगडचिरोली : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील वृद्धाश्रम तसेच खरपुंडी येथे गरजूंना विविध वस्तूंचे वाटप रविवारी करण्यात आले. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यही वितरित करण्यात आले. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांच्या अध्यक्षतेखाली वृद्धाश्रमात पार पडलेल्या कार्यक्रमात वृद्धांना ब्लँकेट व मच्छरदाणीचे वितरण करण्यात आले. तसेच खरपुंडी येथे शालेय विद्यार्थ्यांना छत्री, नोटबुक व साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यानंतर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडण्यात आला. दोन्ही कार्यक्रमाला माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, युवा नेते पंकज गुड्डेवार, शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, समशेर खॉ पठाण, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अमोल भडांगे, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष नंदू वाईलकर, एनएसयूआयचे अध्यक्ष नितेश राठोड, देवाजी सोनटक्के उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय धकाते, कुणाल पेंदोरकर,गौरव अलाम, राकेश गणवीर, विवेक घोंगडे, कमलेश खोब्रागडे, राजू आखाडे, विजय बारापात्रे, अभिजित धाईत, डोनूजी नैताम, आनंदराव नैताम, श्यामराव उसेंडी, प्रकाश मोहुर्ले, हेमंत मोहितकर, तुषार कांबळे, तुषार कुळमेथे, रोहित सादुलवार, वृषभ धुर्वे, सचिन राठोड, क्रिष्णा जाधव, संघर्ष निकोडे, अरविंद मरापे, कालिदास जेंगठे, हेमंत भांडेकर, कैलाश शेंडे, विजय निकोडे व खरपुंडी येथील कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)