शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात ४ हजार ६०० नागरिकांनी घेतली काेराेना प्रतिबंधात्मक लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:33 IST

उपजिल्हा रुग्णालयात ८२२ आरोग्य कर्मचारी, ७७४ फ्रंटलाइन वर्कर्स (पोलीस व महसूल कर्मचारी) तर ४५ ते ५९ वर्षांदरम्यान असलेले ४१२ ...

उपजिल्हा रुग्णालयात ८२२ आरोग्य कर्मचारी, ७७४ फ्रंटलाइन वर्कर्स (पोलीस व महसूल कर्मचारी) तर ४५ ते ५९ वर्षांदरम्यान असलेले ४१२ नागरिक तर ६० व त्यापेक्षा अधिक वयाच्या ३९९ नागरिकांना प्रथम डोस देण्यात आलेला आहे. तसेच ६२१ आरोग्य कर्मचारी, ३५५ फ्रंटलाइन वर्कर्स व १७ ज्येष्ठ नागरिकानासुद्धा कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा द्वितीय डोस देण्यात आलेला आहे. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाअंतर्गतसुद्धा मार्च महिन्याच्या अंतिम आठवड्यापासून लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आलेली असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामार्फत ग्रामीण भागात आजपर्यंत १ हजार २०० नागरिकांचे प्रथम डोस लसीकरण करण्यात आलेले आहे. तालुक्यात लसीकरण मोहीम जोमात सुरू असून आवश्यक प्रमाणात लसीची मागणी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे करण्यात आलेली आहे, अशी माहिती येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कमलेश परसवानी, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश बोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश दामले यांनी दिली आहे.