शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

४२ टक्के विद्यार्थ्यांचा स्वाध्यायवरच अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:35 IST

गडचिराेली : महाराष्ट्र शासन व राज्य शैक्षिणक संशाेधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) महाराष्ट्रातर्फे स्वाध्याय स्टुडंट व्हाॅट्स ॲप बेस्ड डिजिटल ...

गडचिराेली : महाराष्ट्र शासन व राज्य शैक्षिणक संशाेधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) महाराष्ट्रातर्फे स्वाध्याय स्टुडंट व्हाॅट्स ॲप बेस्ड डिजिटल हाेम असेसमेंट याेजनेची सुरुवात नाेव्हेंबर २०२० मध्ये पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात आली हाेती. स्वाध्याय उपक्रम सुरू झाल्यापासून या उपक्रमात जिल्ह्यातील १० हजारांवर विद्यार्थी सहभागी झाले हाेते. जिल्ह्यातील ४२ टक्के विद्यार्थ्यांचा स्वाध्यायवरच अभ्यास करण्यात आला. दर आठवड्याला वेगळा स्वाध्याय दिला जाताे व आठवड्याला हा स्वाध्याय साेडवून पूर्ण करायचा असताे. दर शनिवारी हा स्वाध्याय दिला जाताे.

काेट...

स्वाध्याय मालिका विद्यार्थ्यांची तयारी करवून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, सुरुवातीला जिल्ह्यातील फारच कमी विद्यार्थी यात सहभागी झाले हाेते. आता १० हजार पेक्षा अधिक विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत. पुढील आठवड्यात विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढेल. - आर. पी. निकम, शिक्षणाधिकारी प्राथमिक, गडचिराेली.

काेट...

काेराेनामुळे शाळा बंद झाल्याने आम्हाला अडचण निर्माण झाली हाेती. मात्र, आता स्वाध्याय उपलब्ध झाल्याने मी व माझ्या मैत्रिणी एकाच फाेनवरून ठरावीक वेळेत स्वाध्याय साेडविताे. आलेल्या अडचणींबद्दल शिक्षकांकडे विचारणा करताे. - तृप्ती काेटांगले, विद्यार्थिनी

बाॅक्स...

तीन तालुके आघाडीवर

स्वाध्यायवर अभ्यास या उपक्रमात सुगम भागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. गडचिराेली, चामाेर्शी व आरमाेरी या तीन तालुक्यांतील सहभागी विद्यार्थ्यांची संख्या अडीच हजारांच्या आसपास आहे. उर्वरित तालुक्यातील विद्यार्थ्यांची संख्या एक हजाराच्या खाली आहे.