शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

वाहन उलटून रोवणी करणारे १९ मजूर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 5:00 AM

देसाईगंज तालुक्यात डोंगरमेंढा येथून कुरखेडा तालुक्यात नवरगाव (आंधळी) येथे धान रोवणीच्या कामाकरिता मजूर घेऊन येणारे वाहन उलटल्याने १९ महिला मजूर जखमी झाले. यातील आठ महिलांची प्रकृती गंभीर आहे. सदर अपघात गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील गेवर्धा गावाजवळ घडला.

ठळक मुद्देटायर फुटल्याने अपघात : डोंगरमेंढा येथील मजूर

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : देसाईगंज तालुक्यात डोंगरमेंढा येथून कुरखेडा तालुक्यात नवरगाव (आंधळी) येथे धान रोवणीच्या कामाकरिता मजूर घेऊन येणारे वाहन उलटल्याने १९ महिला मजूर जखमी झाले. यातील आठ महिलांची प्रकृती गंभीर आहे. सदर अपघात गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील गेवर्धा गावाजवळ घडला.डोंगरमेंढा येथून एमएच ३४, एम ५७६० या क्रमांकाच्या टेम्पो वाहनाने १९ महिला मजूर नवरगावकडे येत होते. गेवर्धा गावाजवळ वाहनाचा समोरचा टायर फुटला. त्यामुळे भरधाव वेगातील वाहन रस्त्यावरच उलटले. या अपघातात पूजा धुर्वे (१९), रोहिणी धुर्वे (२८), शालिनी मलगाम (३५), उत्तरा पंधरे (५०), मिनाक्षी कुळमेथे (३९), सत्यजाबाई नेवारे (५५), कमल करपते (५२), संगीता धुर्वे (३०) या आठ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना प्राथमिक उपचारानंतर जिल्हा सामान्य रूग्णालय कोरची येथे हलविण्यात आले आहे. शितल पुराम (२१), जागृती मलगाम (१९), प्रियंका मलगाम (३७), निकीता मलगामे (३७), विमल करपते (४०), अर्चना मलगाम (३३), भारती मलगाम (४२), कल्पना पुराम (३७), वैशाली धुर्वे (३२), प्रतिभा नेवारे (२७), प्रतिभा करपते या ११ जखमींवर कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात घडताच गेवर्धा येथील युवकांनी घटनास्थळावर धाव घेऊन सर्व जखमींना तत्काळ दुचाकीने उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले.

टॅग्स :Accidentअपघात