शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सावंगीत १४ जणांनी घेतला औषधाेपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:38 IST

देसाईगंज : तालुक्यातील सावंगी येथे गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तिपथ अभियानातर्फे एकदिवसीय व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून ...

देसाईगंज : तालुक्यातील सावंगी येथे गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तिपथ अभियानातर्फे एकदिवसीय व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून एकूण १४ रुग्णांवर उपचार करण्यात आले.

शिबिरात गावातील ३० रुग्णांनी नोंदणी केली; परंतु यापैकी १४ रुग्णांनी उपचार घेतले. यावेळी दारूचे व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि तो उपचाराने बरा होतो. दारूचे व्यसन सोडण्यासाठी तसेच यातून उद‌्भवणारा त्रास कमी करण्यासाठी उपचार घेणे आवश्यक आहे. दारूचे व्यसन, दुष्परिणाम, धोक्याचे घटक, नियमित औषोधोपचार घेणे आदींची माहिती देत प्राजू गायकवाड यांनी समुपदेशन केले. शिबिर संयोजक प्रमोद कोटांगले यांनी रुग्णांची माहिती घेतली. भागवतकार बांगरे महाराज यांनीसुद्धा दारूचे दुष्परिणाम सांगत जास्तीत जास्त रुग्णांनी उपचार घेण्याचे आवाहन केले. शिबिराचे नियोजन मुक्तिपथ तालुका संघटक भारती उपाध्ये यांनी केले. शिबिरासाठी गाव संघटन सदस्य श्यामराव अलोणे, सभापती रेवता अलोणे, मुख्याध्यापक मधुकर मिसाळ, मुरलीधर खूण, शैलेश लांजेवार, नरेश चौधरी, दिवाकर दिघोरे, दिवटे, अंगराज शेंडे, अंगणवाडी सेविका अश्विनी बुल्ले, सहायक शिक्षिका जिजा बावनकुळे यांनी सहकार्य केले.