केलियन एमबाप्पेने शानदार प्रयत्न करीत अखेरच्या क्षणी गोल नोंदविताच आईसलॅन्डविरुद्धच्या मैत्री सामन्यात विश्वविजेत्या फ्रान्सवरील पराभवाची नामुष्की टळली. हा सामना २-२ ने बरोबरीत राहिला. ...
चीनविरुद्ध १३ आॅक्टोबरला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मैत्री सामन्याच्या तयारीसाठी अधिक वेळ न मिळाल्याने भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांनी नाराजी व्यक्त केली. ...
फ्रान्स फुटबॉलने सोमवारी या पुरस्कारासाठी ३० नामांकने जाहीर केली. रेयाल माद्रिद क्लबच्या या माजी खेळाडूने माद्रिदला सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीग जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. ...
फुटबॉल क्लब मुंबईकर्सने शनिवारी रंगलेल्या १८ वर्षांखालील वाय लीग उप-उपांत्यपूर्व फेरी ( महाराष्ट्र विभाग ) स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात रिलायन्स फाउंडेशन यंग चॅम्प्स संघाविरुद्ध कडवी लढत दिली. ...
AFC 16 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आणि 2019 मध्ये होणाऱ्या 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. ...